एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शूटिंग वेळी या प्रसिद्ध कलाकारांसोबत झाले होते असे, गमावले होते आपले प्रा’ण..कारण जाणून..

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कलाकाराबद्दल सांगणार आहे जो आता आपल्या सोबत नाही परंतु त्यांना विसरणे अवघड आहे. या कलाकाराचे नाव राजेश विवेक असे आहे. सर्व प्रकारच्या भूमिका साकारणारे राजेश विवेक आपल्या तेजस्वी अभिनय आणि जड आवाजासाठी परिचित होते.

३१ जानेवारी १९४९ रोजी त्यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दी सुरवात केली. त्यांना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला, परंतु सूर असलेल्या कलाकाराला टीव्ही इतिहासाच्या सर्वात लोकप्रिय पौराणिक ‘महाभारत’ या मालिकेत महर्षि वेद व्यास साकारण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी दमदार अभिनय दिला आणि या अभिनयाच्या जोरावरती त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑ फ र येऊ लागल्या. या नंतर राजेश यांनी आपले नाव कमवले.

यानंतर राजेश विवेक यांनी अनेक बॉलिवूड मधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. राजेश विवेक याना “विराणा” या चित्रपटात एका तां त्रि कची भूमिका साकारून बॉलीवूडमध्ये वास्तविक यश मिळाले होते. त्याच प्रमाणे लगान चित्रपटामध्ये ज्योतिषी गुरानची चमकदार भूमिका बजावत ते खूप प्रसिद्ध झाले होते. राजेश विवेकने केवळ हिंदी चित्रपटातच नाही तर अनेक भाषेमध्ये काम करून आपली कामगिरी दाखवली आहे.

१४ जानेवारी २०१६ मध्ये , राजेश विवेक एका चित्रपटाचे शूटिंग करत होते, अचानक त्यांच्या छातीत दुखत असताना, वे द ना इतकी वाढली की राजेश विवेक खाली पडले आणि नंतर त्याला त्रा स होऊ लागला, त्यांना लगेच रुग्णालयात नेण्यात आले. राजेश विवेकच्या जाण्याने चित्रपट जगातील एका स्टारचा शेवट ज्याने अभिनयाची नवी परिभाषा लिहिली होती.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like