एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कोणाला आ’ग लागली तर कुणाच्या अंगावर दरवाजा प’डला, शुटिंगवेळी कलाकारांची झाली होती अशी अ’वस्था..३ नंबर सोबत तर झाले असे..

फिल्म्स मध्ये काम करताना कित्येक तरी कलाकारांना सं क ट झेलावी लागतात काहींना तर सेटवर दु खा पत होते पण ते सगळं झेलून ते कलाकार आपल्या सर्वांचे मनोरंजन करतात, आज अश्याच काही अभिनेत्री आणि अभिनेत्यान बद्दल आम्ही सांगणार आहोत.

अभिताभ बच्चन
अस म्हणतात की दिगग्ज अभिनेता अभिताभ बच्चन यांना दुसरं जीवनदान मिळालं आहे, १९८३ मध्ये आलेली फिल्म ‘कुली’ ह्यांच्या शुटिंगच्यावेळी पुनीत इस्सरला मा र ता ना ते खुप घा या ळ झाले होते, त्यांना खूप दिवसांनसाठी हॉ स्पि टलमध्ये भरती करून घेतलं होतं देश विदेशातील लोक त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करू लागले होते.

विक्की कौशल
अभिनेता विक्की कौशल एका हॉरर फिल्मच्या शुटिंगवेळी घा या ळ झाले होते, गुजरात मध्ये ते आपली फिल्म ‘भू त’ याची शुटिंग करत होते, त्यावेळी एक दर वाजा त्यांच्या अंगावर येऊन पडला अश्यात त्यांच्या जबड्याला खूप जखम झाली होती त्यांच्या जबड्यातुन खूप र क्त येत होतं उपचारासाठी त्यांना हॉ स्पि टलमध्ये नेऊन विक्कीला १३ टाके लावण्यात आले.

सुनील दत्त
प्रसिद्ध अभिनेता सुनील दत्त एकावेळीं आ गी च्या उ द्रे कापासून जळाले होते, ही गोष्ट १९५७ मध्ये फिल्म ‘मदर इंडिया’ च्या शुटिंगवेळी झालं होतं एकवेळ सेटवर खुप भ या न क आग लागली होती त्यात अभिनेत्री नरगिस अ ड कू न बसली होती, सुनील दत्त यांनी आपल्या जी वा ची पर्वा न करता आ-गी-त उ-डी घेतली. परंतु नरगिसला तर सुनील यांनी वाचवलं होत परंतु ते आगीत अ ड कून बसले मग त्यांना हॉ स्पि टलमध्ये भरती करण्यात आलं तेव्हा त्यांना खूप जास्त ता प आला होता तर ते खुप दिवस हॉ स्पि टलमध्ये होते.

दिशा पटानी
दिशा पटानी फिल्म ‘मलंग’ च्या शुटिंगवेळी घा या ळ झाली होती, माहितीनुसार फिल्मच्या गाण्यांच्या शुटिंग वेळी तिचा अ प घा त झाला होता परंतु त्यांना गं भी र दु खा प त झाली नाही औ-षधे घेल्यांनंतर ती लवकरच सेटवर पुन्हा दिसली.

कंगना रनौत
अभिनेत्री कंगना रनौत यांची प्रसिद्ध फिल्म ‘मणिकर्णिका’ शुटिंग वेळी दु खा पत झाली होती, तलवारीने तिच्या नाकाला इ जा झाली होती ह्या अ प घातात अभिनेत्री कंगना रनौत यांच्या नाकाला १५ टा-के बसले होते.

ऐश्वर्या राय बच्चन
बॉलिवूड मधील विश्वसुंदरी आणि ड्रीम गर्ल अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन फिल्म ‘खाकी’च्या शुटिंगवेळी घा या ळ झाली होती, त्यांच्यावर तेव्हा हॉ स्पि टलमध्ये उ प चार केले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like