एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या प्रसिद्ध खलनायकाची मुलगी आहे खूप सुंदर आणि बो’ल्ड, आहे एक प्रसिद्ध अभिनेत्री..नाव जाणून चकित व्हाल

८० आणि ९० च्या दशकात असे अनेक खलनायक दिसले ज्यांनी आपल्या दमदार अभिनयामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. आजही चित्रपटांमध्ये खानायकाची भूमिका साकारणार्‍या या कलाकारांची छाप लोकांच्या मनात ताजी आहे. कोणताही चित्रपट खलनायकाशिवाय अपूर्ण वाटतो, चित्रपटात नायकाची भूमिका जितकी महत्त्वाची आहे तितकीच खलनायकाची भूमिका देखील आवश्यक आहे.

बॉलिवूडमधील अशाच एका खलनायकाबद्दल आज आम्ही बोलणार आहे, ज्यांनी दमदार अभिनयाने सर्वांच्या मनामध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या जाण्याने आता त्यांची कमतरता त्यांची मुलगी पूर्ण करत आहे. या खलनायकाच्या मुलीचे नाव रितु शिवपुरी असे आहे.

रितूने बर्‍याच चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. ओम शिवपुरीची मुलगी इतकी सुंदर आहे की तिला पहिल्यांदा पाहून तुम्ही चकित व्हाल. तुम्ही तिला बॉलिवूडमधील बर्‍याच चित्रपटांमध्ये पाहिले आहे. रितू देखील एक मॉडेल आहे आणि अभिनयाशिवाय ती मॉडेलिंग देखील करते.

वडिलांच्या नि-ध-ना-नंतरच रितूने बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली. सुरुवातीला रितूने बॉलिवूडच्या बर्‍याच सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले, पण हळूहळू ती चित्रपटांमधून गायब झाली. रितूला आयटीएमध्ये सर्वोत्कृष्ट महिला अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा

You might also like