एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पदर घे बाई पदर घे! शिवलीला पाटील यांचा जुना व्हिडिओ तुफान व्हायरल, Big Boss च्या रूपात उडवली खिल्ली..

बिग बॉसमध्ये खूप साऱ्या नवनवीन गोष्टी सध्या आपल्याला दिसत असतील हिंदी नुसार मराठीत बिग बॉसचे धडे गिरवले जात आहेत. सुरवातीपासूनच वादग्रस्त असलेल्या या बिग बॉसमध्ये खूप साऱ्या नवनवीन घडामोडी आपल्याला पाहायला मिळाले असतील. बिग बॉसमध्ये सुरवातीला १५ स्पर्धकांनी धमाकेदार घरामध्ये प्रवेश केला होता. बिग बॉसमध्ये जितका लोकांच्यामध्ये लोकप्रिय शो आहे तितकाच हा वादग्रस्त गोष्टीमध्ये अडकलेला शो आहे. हा बिग बॉस शो नेहमीच बिग बॉसमधील स्पर्धकांना वादात अडकून ठेवत असतो. बिग बॉस मराठी हा शो नुकताच सुरू झाला. यात सुरवातीला टॉवेल इथे का ठेवला त्यावरून भांड’ण झालेले आपण पाहिले असेल. त्यामुळे सुरवात आणि भां’डण हेच बिग बॉसचे गणित आहे.

या ‘आपला मराठी बिग बॉस’मध्ये अनपेक्षित एन्ट्री होती ती म्हणजे समाजसेविका तृप्ती देसाई आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील यांची, बिग बॉसच्या पर्वात शिवलीला पाटील यांच्या एन्ट्रीमुळे सोशल मीडियावर कीर्तनकार शिवलीला पाटील यांना ट्रो’लला सामोरे जावे लागले आहे. पहिल्याच बिग बॉसच्या एन्ट्रीवर त्यांना ट्रो’लला सामोरे जावे लागले त्यामुळे सोशल मीडियावर एकच धुमाकूळ उडाला. इतका सारा ट्रो’ल होत असताना अचानक आणखी एक शिवलीला पाटील यांचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. ज्यामुळे त्या पुन्हा यूजर यांच्या निशाण्यावर आहेत.

महाराष्ट्राच्या भूमीला संतांचा वारसा लाभलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात भजन, कीर्तन अश्या पारंपरिक कलेचं वास्तव्य ठिकून आहे. अनेक कीर्तनकार आपल्या कीर्तनाने भक्तांना अध्यात्माकडे घेऊन जाण्याचं काम करत असताना पाहिले असेल. भक्तांना विठुरायाच्या भक्तीत रमवतात. अशाच एक कीर्तनकार म्हणजे शिवलीला पाटील आहेत. शिवलीला पाटील या मूळच्या सोलापूर मधील बार्शी या ठिकाणाहून आहेत.

त्यांच्या आई वडिलांच्या माहितीनुसार त्या नवसाने झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचे नाव शिवलीला ठेवण्यात आले आहे. शिवलीला पाटील यांना आपल्या वयाच्या ५ व्या वर्षांपासून कीर्तनाची आवड लागली होती. इतक्या लहान वयात त्यांनी कीर्तन करण्यास सुरुवात केली. शिवलीला पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील हे देखील एक कीर्तनकार होते. त्यामुळे त्यांना घरातूनच कीर्तनाचा वारसा प्राप्त झाला होता. त्यांनी खूप सारी कीर्तने करून चाहता वर्ग निर्माण केला होता.

बिग बॉसमध्ये एन्ट्रीमुळे त्यांनी चुकीचा निर्णय घेतला असे मिडीयामधून समोर येत आहे. मागील काही दिवसांपूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे ज्यात शिवलीला पाटील यांनी मॉडर्न काळातील स्त्रियांच्याबद्दल वक्तव्य केल आहे. आपली संस्कृती विसरून डोक्यावरील पदर खाली पाडून केस सोडून समाजात सर्वत्र वावरणाऱ्या स्त्रियांच्यावर त्यांनी एकदम कडक शब्दात टी’का केलेला हा व्हिडीओ आहे सध्या व्हायरल होत आहे. दुसरीकडे तुम्ही पाहू शकता की स्वतः हे सांगतात आणि बिग बॉसमध्ये स्वतः शिवलीला पाटील स्पर्धकांच्या सोबत केस सोडून नाचताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

Video: MDL News

You might also like