एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेत्री शिल्पा शेट्टी पेक्षाही खूपच सुंदर आणि बो’ल्ड आहे तिची बहीण, ४२ व्या वर्षी आहे अजून अविवाहित, या चु’कीमुळे करून घेतले..

बॉलिवूड फिल्म्सचा अजून आवाका इतका आहे की तुम्ही स्वप्नात जरी विचार कराल तर थकून झालं, मात्र या आवाक्यात गर्दी आहे ती फक्त चित्रपट श्रुष्टितील नातेवाईकांची, आपण सतत बॉलिवूड फिल्म्स पाहत असतो की भाऊ भाऊ, बहीण बहीण, पिता पुत्र आपण अशे संयोग आजपर्यंत पाहिले असतीलच तर आम्ही आज सांगतोय बॉलिवूड मधील एका अश्यात ताऱ्या बद्दल ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची बहीण शमीता शेट्टी,

शिल्पाने आपल्या अभिनयाच्या बळावर आणि आपल्या सुंदरतेवर बॉलिवूड मध्ये यश मिळवलं पण तिच्या दुसऱ्या बाजूस तिची बहीण शमिता हीच या बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये शिल्पा सारख नाव होऊ शकलं नाही हे दु’र्दैव!

शमिता आपल्या वयाच्या ४२ वर्षी सुद्धा आपले जीवन एकटे जगताना दिसत आहे, तिने अजूनही लग्न केलेले नाही आहे शमिताने आपल्या अभिनयाच्या बळावर खूप साऱ्या चांगल्या चित्रपटात काम केलं पण तिला हवं तितकं यश कधीच प्राप्त झाला नाही. याच्या दुसऱ्या बाजूस तिची बहीण शिल्पा शेट्टी आपल्या इंडस्ट्री मध्ये एकाहून एक हिट्स फिल्म्स देत आपलं नाव इंडस्ट्री मध्ये कोरल आणि आजदेखील ते नाव भारतीय कार्यक्रमाच्या विविध ठिकाणाहून जज् म्हणून ते नाव चर्चेत आहे.

तुम्हाला सर्वाना हा प्रश्न नक्कीच पडला असेल की तिने एवढे सारे कष्ट करून देखील तिच्या वाटेला यश कसे काय मिळाले नाही ? तर आपण आज हेच जाणून घेणार आहोत की तिच्या आयुष्यात असा कोणता अंधार आला की त्यामुळे ती फिल्म्स इंडस्ट्री मध्ये नाव नाही करू शकली. शमिताने आपल्या बहिणीच्या पायावर पाय ठेवत जरी अभिनेत्री म्हणूंन प्रवास जरी चालू केला होता तरी, शमिताला सुरवाती पासूनच फॅशन डिझायनिंग मध्ये खूप रस होता.

तिने त्याच विषयात शिक्षण घेतलं आहे कॉलेज जीवन जगत असताना तिच्या मनात अभिनेत्री बनण्याची उम्मीद जागु लागली. २००० साली आलेला चित्रपट “मोहब्बाते” ह्यातून तिने बॉलिवूड मध्ये प्रदार्पण केलं हा चित्रपट त्या वेळी खूप सुपरहिट ठरला. तरीदेखील शमिताच करियर बॉलिवूडमध्ये होऊ शकलं नाही.

त्यानंतर तिचे खूप सारे चित्रपट आले पण ते बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करू नाही शकले. शमिता एका पत्रकार बैठकीत म्हणाली की मी माझ्या आयुष्यात खूप सारे चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे तिला खूप अडचणीन मधुन जावं लागलं.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like