एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पतींच्या अशा कृत्यामुळे या बॉलिवूड अभिनेत्रींना घालावी लागली आहे लाजेने मान खाली..

शिल्पा सारखे बॉलिवूडच्या या हि अभिनेत्रींना सहन करावा लागला आहे ट्रो'लिं'ग चा सामना..

राज कुंद्राच्या अ’ट’केपासून त्याची पत्नी शिल्पा शेट्टीला सोशल मीडियावर बऱ्याच ट्रो’लिं’गचा सामना करावा लागत आहे. तथापि, शिल्पा अशी एकमेव अभिनेत्री नाही जिला अश्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे. या यादीत अनेक अभिनेत्रींची नावे समाविष्ट आहेत.

शिल्पा शेट्टी आजकाल खूप चर्चेचा विषय बनलेली आहे. तिचे पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अ’श्ली’ल चित्रपट बनवल्याप्रकरणी अ’ट’क केली आहे. पो’र्नो’ग्रा’फी प्रकरणात रोज नवे खु’ला’से होत आहेत. मात्र, राज कुंद्राच्या अ’ट’केपा’सून शिल्पा शेट्टीला सोशल मीडियावर बऱ्याच ट्रो’लिं’गचा सामना करावा लागत आहे.

ती सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. असेही म्हटले होते की जेव्हा गुन्हे शाखा तिच्या घरी चौकशीसाठी पोहोचली तेव्हा शिल्पा स्वतःला सांभाळू शकली नाही आणि रडली. तिच्या पतीच्या कृत्यामुळे तिला खूप लाजिरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तथापि, शिल्पा एकमेव नाही जिला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

१.भाग्यश्री:
भाग्यश्रीने १९८९ साली ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत सलमान खान मुख्य भूमिकेत होता. भाग्यश्रीला हि पती मुले ट्रो’लिं’गचा सामना करावा लागला होता. तिचा पतीला हिमालय दासानीला हाय-प्रोफाइल जुगार रॅकेटशी संबंधित असल्याबद्दल 2019 मध्ये अ’ट’क करण्यात आली होती. ज्यामुळे भाग्यश्रीला खूप त्रा’स सहन करावा लागला होता.

२.जरीना वहाब:
बॉलिवूड अभिनेत्री जरीना वहाब अभिनेता आदित्य पांचोलीची पत्नी आहे. आदित्य पांचोलीचे नाव चित्रपटांपेक्षा जास्त वा’दा’त राहिले आहे. यामुळे त्याची पत्नी जरीना वहाबला याचा फटका सहन करावा लागला आहे.

३.सुझान खान
सुझान खान बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांपैकी आणि हृतिक रोशनची पत्नी आहे. दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. पण दोघांचे काही कारणास्तव घट’स्फो’ट झाले. असे म्हटले जाते की सुझानसोबत राहत असताना हृतिकचे कंगना राणावतसोबत अ’फे’अर होते. मात्र, हृतिक आणि कंगनामध्ये खूप वा’द झाले. यामुळे सुझान खानला पेच सहन करावा लागला.

४. दिव्या खोसला कुमार
दिव्या खोसला गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमारची पत्नी आहे. अलीकडेच भूषण कुमारवर एका मॉडेलने ब’ला’त्का’राचा आ’रो’प केला होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, भूषण कुमारने तिला टी-सीरीज प्रकल्पात काम मिळवून देण्याच्या बहाण्याने तिचे शो’ष’ण केले. मात्र, पीडितेचे आ’रो’प खोटे असल्याचे भूषण कुमारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. पण या सगळ्यामुळे सोशल मीडियावर दिव्या खोसला खूप ट्रो’ल झाली होती.

५. मदलसा शर्मा
मदलसा शर्मा मिथुन चक्रवर्तीचा मुलगा महाक्षय याची पत्नी आहे. ती टीव्ही मालिकांमध्येही दिसते. गेल्या वर्षी महाक्षयवर एका मुलीने ब’ला’त्का’राचा आ’रो’प केला होता. २०१५ मध्ये दोघेही रि’ले’शन’शिपमध्ये असल्याचा आ’रो’प पीडितेने केला होता. या दरम्यान, महाक्षयने लग्नाचे शारीरिक समभाग देऊन तिच्याशी शा’री’रिक सं’बं’ध ठेवले. टीव्ही सीरियल अनुपमा मध्ये मदलसा शर्मा काव्याची भूमिका साकारत आहे.

You might also like