एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

जामीनावर बाहेर आलेल्या राज कुंद्राच्या पत्नीने स्वतः ला दिलं इतकं महागड गिफ्ट, पाहून राज कुंद्राने घातले तोंडात बोट..

सध्या सोशल मीडियावर पो’र्नोग्राफी प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राला खूप ट्रो’ल केलं जातंय लाखोच्या संकेत त्याच्यावर मिम्स बनवली जात आहेत. आणि शिल्पाला देखील ट्रो’ल केलं जातं आहे.

पो’र्नोग्राफी चित्रपट बनवण्याच्या प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांचे नाव पुढे आले होते. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठ’डी सुनावण्यात आली आहे. त्याला मुंबईच्या भायखळा कारागृहात हलवण्यात आले आहे. राज कुंद्रा हे ९ कंपन्यांचे संचालक आहेत. त्याचा कोटींचा व्यवसाय आहे, तो महागड्या भेटवस्तू देण्यासाठीही ओळखला जातो. त्याने त्याची पत्नी शिल्पाला करोडो किमतीचे व्हिला भेट दिले आहेत.

शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी राज कुंद्रासोबत शिल्पा शेट्टीच्या घरी पोहोचले. गु’न्हे शाखेचे अधिकारी शिल्पा शेट्टीची चौकशी करण्यासाठी जुहू येथील शिल्पाच्या घरी आले होते. शिल्पाचे पती राज कुंद्रा यांच्यावर पो’र्न मूव्ही बनवण्याचा आणि त्यांच्या मोबाईल अॅप्सवर स्ट्रीम करण्याचा खटला सुरू आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा मुंबईच्या जुहू येथील एका आलिशान बंगल्यात राहतात. किनारा असे या बंगल्याचे नाव आहे. हा समुद्राभिमुख बंगला राज कुंद्राकडून शिल्पा शेट्टीला भेट होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

शिल्पा आणि राजच्या समुद्रमुखी व्हिलाचे नाव ‘किनारा’ आहे. हे पाहण्यासाठी खूप सुंदर आहे. शिल्पा शेट्टी अनेकदा पती राज कुंद्रा आणि मुलगा वियानसोबत तिच्या घरात वेळ घालवताना फोटो शेअर करते. याशिवाय तिने योगा करताना अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत. शिल्पाच्या घराची बाग खूप सुंदर आहे आणि झाडे आणि वनस्पतींसह, कलाकृती देखील त्यात ठेवल्या आहेत. शिल्पाच्या घराचे स्वयंपाकघरही आलिशान आहे. यामध्ये ती तिच्या डाएट फूडचे व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि शेअर करते.

पण अलीकडेच शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांना जामीन मिळाला आहे, राज कुंद्रा पुन्हाआपल्या घरी पोहचला आहे. राज कुंद्रा अट’केत असताना सुद्धा शिल्पा शेट्टी खूप आपल्या सोशल मीडियावर सक्रिय असायची. ती सोशल मीडिया मार्फत खूप सारे विचार लोकांपर्यंत पाठवण्याचा पर्यंत करत असते. सध्या शिल्पा यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर आपल्या Iphone १३ चा बॉक्स चाहत्यांना दाखवत व्हिडिओ पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

या व्हिडिओत ती कॅपशन मध्ये अशी लिहते की  ‘माझ्या आयफोन १३ ने मी अत्यंत प्रभावित आहे….’ शिल्पा यांचा हा व्हिडीओ खूप साऱ्या लोकांनी आत्तापर्यंत पाहिला आहे. या व्हिडिओवर खूप साऱ्या यूजरांनी कमेंट्स केली आहे. ‘हा मोबाईल कुंद्राने गिफ्ट केला का?’ त्यामुळे ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.

You might also like