एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा घट’स्फो’ट? शिल्पाच्या पोस्ट वरून सोशल मीडिया वर गदारोळ…

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा ही जोडी खूप लोकप्रिय आहे. मात्र यांच्या सुखी संसाराला जुलै महिन्यात गालबोट लागलं. १९ जुलै रोजी मुंबई पोलिसांच्या क्राई’म ब्रँचने राज कुंद्राला त्याच्या घरातून अट’क केली. पो’र्नो’ग्रा’फी प्रकरणात ही अ’टक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून १५०० पानांचे चार्ज शीट न्यायालयात दाखल केले आहे.

अजून या प्रकरणाची सुनावणी होऊन त्यावर निकाल येणे बाकी आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाशी निगडीत गोष्टी आणि राज कुंद्राशी संबंधित सर्व व्यक्तींचे जबाब नोंदवून घेतले आहेत. यात शिल्पा शेट्टीच्या जबाबाचाही समावेश आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

नेहमी सोशल मीडिया वर सक्रीय असणारी शिल्पा या अट’केनंतर काही काळ सोशल मीडिया पासून लांब होती. त्यानंतर तिने काही सकारात्मक सुविचार शेअर करायला सुरुवात केली. अलीकडेच तिने एक पोस्ट शेअर केली. त्यावरून सध्या सोशल मीडिया वर चर्चांना ऊत आला आहे. तिने एका प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचे एक पान शेअर केले आहे. त्यावर लिहिलेल्या काही ओळी वाचून हा शिल्पा आणि राजच्या नात्याचा शेवट असू शकतो, असा अंदाज तिचे चाहते बांधत आहेत.

शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी मध्ये प्रसिद्ध अमेरिकन लेखक कार्ल बार्ड यांच्या पुस्तकातील एक पान शेअर केले आहे. ‘न्यू एंडिंग्ज’ असे या पानाचे शीर्षक आहे. हा ‘नवा अंत’ नक्की कशाचा आहे याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

‘तुम्ही भूतकाळात जाऊन नवी सुरुवात करू शकत नाही. पण वर्तमानकाळात तुम्ही सुरुवात करून एक नवा शेवट ठरवू शकता,’ असे कोट या पानावर शीर्षकाखाली लिहिले आहे. शिल्पा आणि राजच्या घट’स्फो’टा’चा अंदाज या पोस्टमुळे लावला जात आहे.

त्यात पुढे असेही लिहिले आहे, की ‘आपण कितीही प्रयत्न केले तरी भूतकाळात केलेल्या चु’का आणि घेतलेले वाई’ट निर्णय बदलू शकत नाही. पण आपण चांगले निर्णय घेऊन आणि जुन्या चु’का टाळून पुढे जाऊ शकतो. स्वतःला शोधण्याच्या अनेक संधी आपल्याला मिळत राहतात.’ तिच्या या पोस्टचे अनेक अर्थ लावले जात आहेत. शिल्पा आणि राज कुंद्राच्या घट’स्फो’टाबाबत अनेक जण यानिमित्ताने बोलत आहेत.

जोपर्यंत शिल्पा याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करत नाही तोपर्यंत त्यांच्या नात्याच्या भविष्यावर कोणतेच शिक्कामोर्तब होणार नाही. त्यामुळे शिल्पाचे चाहते तिच्या अधिकृत वक्तव्याची वाट बघत आहेत.

You might also like