एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘लगिर झालं जी’ मालिकेतील निलम काकी खऱ्या आयुष्यात दिसते अशी, काकीचा बो’ल्ड अवतार बगून दिवाने व्हाल, सध्या करत आहे हे काम..

एकदा का माणूस फेमस झाला तर तो बाकीच्यांपेक्षा वेगळा वागतो हाच प्रकार कलाकारांमध्ये प्रामुख्याने दिसतो त्यांच्या दिसण्या वागण्यावरून खूप चर्चा सतत रंगत असतात ते कोठे गेले काय करतात असे लाखो प्रश्न असतात आज आम्ही तुम्हालाअश्याच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत तुम्ही मागील काही वर्षांपूर्वी टीव्ही मालिकेत तिला बघितलं असेल, काकीची भूमिका करणारी अभिनेत्री सध्या आपल्या बो’ल्ड फोटो वरून चांगलीच चर्चेत येतीये.

बॉलिवूड प्रमाने मराठी कलाकार एक पाऊल पुढे टाकताना दिसत आहे, मागिल काही वर्षांपूर्वी झी मराठी वरील गाजलेली मालिका “लगिर झालं जी” हिला कोण नाही ओळखत या मालिकेत फौजीच्या जीवनात चालेले चढउतार आणि आज्या आणि शितलीची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली आहे. पण त्यातील बाकीचे कलाकार सुद्धा खूप तगडीचे होते जे अजून सुद्धा सगळ्यांच्या लक्षात असतीलच.

आम्ही आज अश्याच एका त्यातील अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत, जिला तुम्ही तिच्या त्यातील चांगल्या अभिनयाने ओळखत असाल आम्ही सांगतोय “लगिर झालं जी” मधील नीलम काकी. झी मराठी वरील गाजलेली मालिका ‘पाहिले न मी तुला’ ह्या मालिकेतून ती सोशलमीडियावर चर्चेत आली होती.

ह्या अभिनेत्रीच खरं नाव मंजुषा खेत्री अस आहे. ह्या अभिनेत्री तुम्ही ह्या आधी  ‘लागीर झालं जी’  ह्या मालिकेत शितलीच्या नीलम काकीच्या भूमिकेत पहिली असेल. ह्यात चित्रित करण्यात आलेल्या काकी खूपच साध्या स्वभावाच्या दाखवण्यात आली होती पण अलीकडेच तिच्या हटके बो’ल्ड लूक मुळे चाहत्यांच्यामध्ये चर्चा रंगली आहे.

त्याचबरोबर पाहिले ना मी तुला या मालिकेत नीलम समरला तिच्या जाळ्यात ओढू पाहतीये, अभिनेता शशांक केतकरची खलनायची भूमिका आणि मनु अनिकेतची लवस्टोरी प्रेक्षकांना खूप आवडतं चालली आहे. तिचा ह्या मालिकेतील हा बो’ल्ड आणि नवीन अंदाज प्रेक्षकांना खूप आवडतं चालला आहे.

पण आत्ता पुढे ती समरला जाळ्यात ओढू पाहते का नाही हे बगण्यात अजून मज्जा येणार आहे. तुम्हाला काय वाटत तिच्या ह्या लगिर झालं जी नंतरच्या बो’ल्ड अवताराबद्दल कळवायला विसरु नका.

त्याचबरोबर लगिर झालं जी ह्या कार्यक्रमाने जरी सगळ्यांचा निरोप घेत असला तरी त्यातील काही कलाकार नवीन माध्यमातून प्रेक्षकांनच्या समोर येत आहेत, त्यामुळे मनोरंजनामध्ये काही कचुराई होत नाहीये हे नक्की!

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like