एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘शाळा’ वेब सिरीज फेम अनुश्री मानेच्या हॉ’ट अदांनी सोशल मीडिया वर आग..पहा फोटो

सोशल मीडिया वर एखाद्या सेलिब्रेटीने एखादी गोष्ट शेअर केली आणि व्हायरल नाही झाली, असं होतच नाही. त्यात जर हे शेअर केलेले फोटो एखाद्या अभिनेत्रीचे असतील तर…? मग तर विचारूच नका. अभिनेत्रींच्या अदांवर जीव लावणारे नेटकरी काही कमी नाहीत. अभिनेत्रींचे हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो तर हमखास व्हायरल होतात. सध्या सोशल मीडिया वर अशाच एका अभिनेत्रीने आपल्या हॉ’ट जलव्यांनी आग लावली आहे.

‘शाळा’ या वेब सिरीज मध्ये ‘निलू’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अनुश्री माने. सध्या अनुश्री सोशल मीडिया सेन्सेशन म्हणून प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडिया वर ती बरीच सक्रीय असून नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडिया वर अपलोड करत असते. सोशल मीडिया वर तिचे लाखो फॉलोवर्स आहेत. तिच्या या फोटो आणि व्हिडिओला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anushri Mane (@anushrisurekhamane)

आपल्या वेगवेगळ्या अंदाजांमधले फोटो ती सोशल मीडिया वर शेअर करत राहते. वेस्टर्न लूक मध्ये ती जितकी बोल्ड आणि हॉ’ट दिसते, तितकीच ती पारंपारिक वेशभूषेतही आकर्षक आणि सुंदर दिसते, हे तुम्हाला तिचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिल्यावर लक्षात येईल. तिने नुकतेच आपले असे काही बोल्ड अँड ब्युटीफुल फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती इतकी भन्नाट दिसत आहे की आता या व्हायरल होणाऱ्या फोटोंनी सोशल मीडिया वर आग लावली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anushri Mane (@anushrisurekhamane)

एका फोटोत तिने गुलाबी रंगाचा जाळीदार टॉप आणि काळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. तर दुसऱ्या एका फोटो मध्ये ती गुलाबी रंगाच्या टॉवेल मध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. एका फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम शॉर्ट्स घातले आहेत, तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती स्विमसूट मध्ये वेगवेगळ्या पोज देत चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे. या सर्व फोटोंमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे तिचा आत्मविश्वास. तिच्या हातावरचा टॅटू देखील प्रत्येक फोटोमध्ये खूप उठून दिसतो आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anushri Mane (@anushrisurekhamane)

आपल्या या फोटोंवर ती सुंदर कॅप्शन्स द्यायला विसरत नाही. ‘मुलींनी फुलपाखरासारखे असले पाहिजे’, ‘मनःशांतीचा आस्वाद घ्या’, ‘माझ्या माघारी जी व्यक्ती माझा आदर करते, मी देखील केवळ त्याच व्यक्तीचा आदर करते’ अशा सुंदर आशयांचे कॅप्शन्स ती आपल्या फोटोंना देत असते.

You might also like