एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शाकिब ची बायको आहे खूपच बो’ल्ड आणि ग्लॅ’मरस, पाहून थक्क व्हाल.

काळानुसार, आज बांगलादेश क्रिकेट संघाचा देखील जगातील सर्वोत्कृष्ट संघात समावेश होतो , क्रिकेट विश्वात बांगलादेशचा एक खेळाडू खूपच प्रसिद्ध आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला बांगलादेश मधील एका प्रसिद्ध खेळाडूबद्दल बोलत आहोत ज्यांचे नाव ‘शाकिब अल हसन‘ आहे.

मैदानात आपल्या फलंदाजीने सर्वांना चकित करणारा शाकिब अल हसनने त्याच्या क्रिकेट करियर मध्ये अनेक रिकॉर्ड नोंदवले आहेत. इतकेच नाही तर आजही जगातील सर्वात यशस्वी अष्टपैलू क्रिकेटर म्हणून त्याच्या नावाचा उल्लेख होतो. शाकिब हा फक्त फलंदाजीत करतो असे नाही तर तो नेहमीच आपल्या गोलंदाजीमुळे चर्चेचा विषय ठरत असतो. आम्ही आज तुम्हाला सांगू इच्छितो कि शाकिब चे क्रिकेट सोबतच त्यांची पत्नीही नेहमीच चर्चेचा विषय ठरत राहली आहे.

शाकिब अल हसनच्या पत्नीचे नाव ‘उम्मी अहमद शिशिर‘ आहे. २०१२ साली त्यांनी लग्न केले. फारच थोड्या लोकांना माहिती असेल की शाकिब अल हसनने प्रेम विवाह केला आहे. त्याची पत्नी ‘उम्मी अहमद शिशिर‘ तिच्या सुंदरते मुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. ‘उम्मी अहमद शिशिर‘ हिचा जन्म बांगलादेशात झाला असला तरी पण ती लहानाची मोठी अमेरिकेत झाली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि शाकिब आणि ‘उम्मी अहमद शिशिर‘ यांची फ़िल्मी आणि रोमांटिक प्रेम कहाणी.

शाकिब अल हसनची पत्नी उम्मी पेशाने मॉडेल आहे. एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान दोघांची भेट झाली होती. सेल्युलर कंपनीची ही जाहिरात खूपच चालली. यानंतर क्रिकेटर शाकिब आणि मॉडल उम्मी खूप साऱ्या जाहिरातींमध्ये एकत्र आले. सोबतच त्यांना मोबाईल कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडरही बनविला होते. इथूनच दोघे एकमेकांना ओळखू लागले.

विदेश मध्ये राहत असल्याने उम्मी खूप बिंदास आणि खुल्या मनाची होती. अश्या परिस्थितीत, सर्वांची नजर उम्मी वर टिकून असायची. उम्मी हि नेहमी वेस्टर्न ऑउटफीट्स आणि शार्ट ड्रेसेस मध्ये दिसत असे. तसेच साकिब अल हसनकडून लग्नानंतर तिच्यावर कोणतेही बंधन नव्हते. भारत आणि बांगलादेश यांच्यात काही काळापूर्वी झालेल्या सामन्यात अम्मी अहमद शिशिर हिच्यासोबत छे’डछाड केल्याचा प्रकार समोर आला होता. आपल्या बायकोला छेडणाऱ्याला शाकिब ने खूपच जोरदार मा’रहाण केली होती. यानंतर आ’रोपीला पोलिसांनी अटक केली आणि नंतर जामिनावर सोडण्यात आले.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like