एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘शका लका बूम बूम’ मधील ‘संजना’ आठवते का? झाली आहे आता मोठी..दिसते खूपच सुंदर आणि बो’ल्ड..

९० च्या दशकात टीव्हीवर एक सीरियल यायची ‘शाका लका बूम बूम’ जी मुलांना खूप आवडायची. या मालिकेतील सर्व कलाकार आज काही टीव्ही कार्यक्रमात किंवा बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करताना दिसत असतात. त्यामधील हंसिका मोटवानी तर बॉलिवूड सोबत साउथच्या बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसत असते.

चला आपण मालिका मधील चाइल्ड आर्टिस्ट बद्दल जाणून घेऊ. संजना नावाची भूमिका साकारणारी रीमा वोहरा हि स्वतः एक टीवी आर्टिस्ट आहे, तसेच तिने “ना आना इज देश लाडो” या मालिके मध्ये सुद्धा वैदेही ची भूमिका अतिशय उत्तम पने पार पडली होती. याशिवाय ती लाइफ ओकेच्या “दो दिल एक जान’’ मध्ये देखील दिसून आली आहे. या नंतर देखील तिने अनेक मालिका मध्ये चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.

तसेच रीमा वोहरा ने ‘भारत के वीर पुत्र महाराणा प्रताप’ मध्ये गौहर जान आणि ‘यम किसी से कम नहीं’ जिगना ची भूमिका केली आहे. तिने क्रा’इ’म पेट्रोलच्या काही एपिसोड मध्ये देखील काम केले आहे.

रीमा वोहरा चा जन्म इंदौर मध्ये झाला होता. तसेच ती शिकण्यासाठी मुबई मध्ये आलेली पण इथे आल्यानंतर तिला शूटिंग मध्ये मन रमू लागले, नंतर तिने शूटिंग मध्ये करियर करण्याचा निर्णय घेतला. तसेच तिने मुंबईमध्ये आल्यानंतर ऍक्टिंग चे क्लास जॉईन केले. आणि तिने अभिनयाचे धडे शिकण्यास सुरवात केली. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि ती ‘शका लका बूम बूम’ मधील संजना हिची भूमिका लहान मुलांना खूप जास्तच पसंद आलेली, तिने इथूनच आपल्या बॉलीवूड कॅरियर ला सुरवात केली होती. तसेच तिचा बॉलीवूड मध्ये नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.

रीमा वोहरा ने साउथ च्या अनेक चित्रपट मध्ये काम केले आहे. त्यामध्ये शौर्य, गुब्बी, मुरली मीट्स मीरा, भागो के के या सारख्या चित्रपटा मध्ये काम केले आहे. तसेच ती आता बॉलीवूड मध्ये देखील येण्यास उत्सुक आहे. ती लवकरच आपल्याला बॉलीवूड मधेही दिसून येइल.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like