एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त यांच्या मुलीने केला मोठा खु’लासा, म्हणाली माझा प्रि’य’कर करतो दररोज माझ्यासोबत हे..

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना इंडस्ट्री मध्ये कोण नाही ओळखत, अरशद वारसी आणि संजय दत्त यांची फिल्म ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ सामाजिक संदेश असणारी फिल्म ज्याने बॉक्स ऑफिसमध्ये चांगली क’माई केली. २००३ मध्ये आलेल्या फिल्म मधील ‘जादू की झ’प्पी’ चा नशा लोकांमध्ये अजून आहे. परंतु आपण अभिनेते अभिनेत्रीना बगून ते सुखात आहे आनंदी आहेत असं समजतो पण अस मुळात नसत आम्ही सांगतोय बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्या प’र्स’नल लाईफ बद्दल जे आजपर्यंत तुम्ही ऐकलं नसेल.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांची मुळात ३ लग्न झाली आहेत, १९८३ मध्ये त्यांचं पाहिलं लग्न झालं लग्नानंतर त्यांना पहिल्या बायकोपासून मुलगी झाली पण मूल जन्मल्यावर काही दिवसांनी संजय दत्तची बायको ऋचा शर्मा यांचं नि ध न झालं. त्यानंतर संजय दत्त यांनी रिया पिल्लई यांच्यासोबत लग्न केलं पण हे देखील लग्न त्यांच्या भाग्यात न्हवत थोड्या काळाने हे देखील लग्न तु’ट’लं, त्यानंतर त्यांनी रियाशी घ’ट’स्फो’टानंतर २००० साली मान्यता बरोबर लग्न केलं.

संजयच्या पहिल्या बायकोची मुलगी त्रिशाला सोशल मीडियावर सतत सक्रिय असते ती आपले सोशलमीडियावर अकाउंट वर फोटो विडिओ पोस्ट करत असते पण अलीकडेच तिने चाहत्यांना एक खुप मोठा ध’क्का दिला आहे, तिने तिच्या जीवनाबद्दल एक मोठा खु’ला’सा केला आहे ज्या बद्दल तुम्ही आजपर्यंत ऐकलं नसेल.

त्रिशालाने अलीकडेच तिच्या व्य’क्ति’गत जीवनाबद्दल खु’ला’सा केला आहे, त्रिशाला म्हणाली की मी खूप वा’ई’ट परिस्थितीत रि’ले’शनशिप टिकवला आहे मी आत्तापर्यंत खूप अ’व’घड रि’ले’शनशिप मध्ये राहिले आहे माझा प्रि’य’कर माझ्याशी खूप अ’न्याय करतो. याबद्दलची खात्री तिने आपल्या इन्स्टाग्राम वरील अकाउंट वरून ही माहिती दिली आहे त्यामुळे चाहते खूप दुः’खी आहेत.

त्रिशालाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर स्टोरी सेशन मध्ये ‘आस्क मी एनीथिंग सेशन’ ( मनात आहे ते विचार ) असा गेम खेळला ज्यात ती व्य’क्तिगत जी’व’नाबद्दल बोलत होती, एका चाहत्यांने त्यांना प्रश्न केला होता की तुम्ही नात्यात कधी चू’क केली आहे का ? त्रिशालाने ह्यावर उत्तर दिले की माझ्या प्रि’य’कर आणि माझ्यात सतत भां’डणे होत होती पण तरीही प्रि’य’कराने नाते वाचवण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही मी त्या दिवसाची वाट बगत होते पण तो दिवस कधीच आला नाही उलट नातं संपत गेलं. पण आत्ता मी या चु’का’तून खूप काही शिकले आहे.

You might also like