एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूड मधील हि प्रसिद्ध अभिनेत्री एकेकाळी होती सनी देओलची गर्लफ्रें’ड, आता आपल्या दोन मुली सोबत जगत आहे जीवन..नाव जाणून चकित व्हाल

बॉलिवूड स्टार्सच्या लव्ह स्टोरीजही कोणत्याही फिल्मी कथेपेक्षा कमी नसतात. आपल्याला बॉलिवूडच्या बर्‍याच प्रेमकथांविषयी माहिती असेल पण आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच एक प्रेमाबद्दल सांगणार आहोत. एकेकाळी सनी देओल आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये रोमँटिक हिरोपेक्षा कमी नव्हता. सनी देओलचे ल व्ह लाइफ एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. आज आम्ही त्याचा फिल्मी करियरबद्दल नाही तर त्याचा ग र्लफ्रेंड बद्दल सांगणार आहे. त्याची हि प्रेमिका आता विधवा झाली आहे आणि आता ती आपल्या दोन्ही मुलींसोबत राहत आहे.

सनी देओलची प्रेमिका दुसरी कोणी नसून तर बॉलिवूड मधील प्रसिद्ध राहिलेली अभिनेत्री डिपंल कपाडिय़ा आहे. डिंपल कपाडिया यांनी ८० च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने सनी सोबत चित्रपटामध्ये काम करत कधी खऱ्या आयुष्यात एकत्र आले ते समजले नाही. या वेळी ही दोन्ही स्टार आपल्या कारकीर्दीसाठी खूप महत्वाचे ठरले होते. त्याचा वेळी अनेकदा या दोघांना सोबत पहिले गेले होते. दोघे हात हातात घेऊन लंडनमध्ये एकत्र बसले दिसले होते.

मंजिल, गुनाह, आग का गोला आणि अर्जुन सारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. असे म्हणतात की मंजिल मंजिल या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये प्रेम झाले होते. त्यावेळी सनी देओल विवाहित होता त्यामुळे त्यांचे हे नाते पुढे जाऊ शकले नाही. पण डिपंल ने सनी देओलच्या आयुष्यातून गेल्यानंतर मार्च १९७३ मध्ये राजेश खन्नाशी लग्न केले. विवाहित जीवनात डिम्पलने दोन मुली ट्विंकल आणि रिंकल यांना जन्म दिला ज्या आज बॉलिवूड मधील अभिनेत्री बनल्या आहेत.

११ वर्ष चाललेली या दोघांच्या प्रेम कथेचा शे व ट तेव्हा झाला तेव्हा अभिनेत्री रवीना टंडनने सनी देओलच्या आयुष्यात प्रवेश केला. १९९० मध्ये सनी देओलचा आणखी एक सुपरहिट ‘जिद्दी’ असा आला होता तेव्हा या चित्रपटामध्ये रविना टंडनने सनीसोबत चित्रपटात काम केले होते. या दोघांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. थोड्या वेळाने या वृत्ताला दुजोरा मिळाला की सनी आणि रविना रिले श नशिपमध्ये आहेत पण दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने बोलले नाही.

पण वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सनी देओलची सहानुभूती काही काळानंतर प्रेमामध्ये बदलली. रविनाच्या प्रेमामुळे सनीने डिंपलला सोडले. डिंपलचा नवरा राजेश खन्ना यांचे लग्नानंतर २०१२ मध्ये हृद यविका राच्या झटक्याने नि धन झाले. तेव्हापासून डिपंल आपल्या दोन्ही मुलींसोबत राहत आहे आणि वि ध वा जीवन जगत आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like