एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एवढ्या साऱ्या चित्रपटात सलमानचे नाव प्रेम का होते बर? ३० वर्षानंतर केला खु’लासा..ऐकून विश्वास नाही बसणार

मित्रांनो आज आम्ही अश्या गोष्टीबद्दल बोलणार ज्याने तुम्हाला आश्चर्यचा ध’क्का बसेल, बॉलिवूड मधील खूप साऱ्या चित्रपटात बगायला गेलं तर प्रत्येक चित्रपटात हिरोचे नाव एकच वापरले जाते अस म्हणतात की त्या नावाने त्या माणसाची फिल्म हिट होते.

सामन्यात माणसाला ह्या सगळ्या अं’ध’श्रद्धा आहेत असा नक्की वाटेल पण खरतर अस असत हे कित्येकतरी चित्रपटात पाहिलं असेल. पण ह्या नाव त्यांना लकिली खूप चांगलं लागत आणि त्या अभिनेत्याचे पुढील चित्रपट हिट होऊन जातात.

तर आज आम्ही अश्याचे एका अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याने आत्तापर्यंत एका नावाने खूप साऱ्या फिल्म्स हिट करून टाकल्या त्याच ते नाव खूप साऱ्या प्रेक्षकांना मनापासून आवडला तर तुम्हाला काय वाटत त्याच नाव काय असेल?

तर मित्रांनो विचार करणे सोडून द्या ते नाव आहे प्रेम, प्रेम हे नाव तुम्ही मागील काही दशकातील चित्रपटात आवर्जून ऐकलं असेल कोणत्या हिट चित्रपटाची वार्ता कानावर आली की नक्की प्रश्न पडतो त्यातील हिरो सुद्धा प्रेम नावाचा असेल मग. आज आम्ही अश्याच एका सुप्रसिद्ध हिरोच्या नावाबद्दल बोलणार आहोत.

तो असा हिरो आहे ज्याच्या बोलण्यावर बॉलिवूड मध्ये करियर बनत सुद्धा आणि एखाद्याच करियर बंद होत सुद्धा तर तो अभिनेता म्हणजे फिल्म इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान, सलमान सध्या त्याच्या राधे चित्रपटाच्या कामामुळे फेमस आहे त्याचे खूप सारे लोक प्रशंसा करत आहेत ऐन ईदच्या वेळी रिलीज झालेला हा चित्रपट लोक आवर्जून बगत आहेत.

तर आज आम्ही सलमान खानच्या मागील काही चित्रपटात वापरलेल्या प्रेम नावाबद्दल बोलणार आहोत, सलमान खानचा पहिला सुपरहिट चित्रपट ज्याने तो फिल्म इंडस्ट्री रुजू झाला तो चित्रपट म्हणजे ‘मैने प्यार किया’, सूरज बडजात्या यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपटात त्यावेळी लोकांना खूप आवडला. ह्या चित्रपटात सलमानने प्रेम नावाच्या पात्राची भूमिका केली होती.

त्यानंतर सलमानने ‘हम आपके है कोण’, ‘हम साथ साथ हैं’, ‘प्रेम रतन धन पायो’, ह्या चित्रपटात प्रेम नावाच्या व्यक्तिरेखेने सलमानला यश मिळवून दिले. दिग्दर्शक सूरज याना जेव्हा प्रेम नावाबद्दल विचारल तेव्हा ते म्हणाले की ‘ प्रेम नावाचा अर्थ म्हणजे अगदी मुळाशी जोडला गेलेला, जो खूप आनंदी राहतो आणि त्याला आपल्या कुटूंबासोबत राहायला आवडते.

सलमान प्रेम नाव ठेवायची सुरवात ‘दुलहन वही हो पिया मन भाये’, पासून झाली त्यानंतर त्याला तुम्ही खूप साऱ्या चित्रपटात ह्या नावाने पाहिले असेल, तर तुम्हाला काय वाटत प्रेम नावाबद्दल आम्हला कमेंट्स मध्ये कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like