एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सलमानच्या या चु’कीमुळे ऐश्वर्या रॉय कधीच करत नाही शाहरुख बरोबर फिल्म मध्ये काम, कारण ऐकून थक्क व्हाल..

बॉलिवूड मध्ये भरपूर प्र’संग घडत असतात काही लोकांना माहीत असतात तर काहीना नाही पण ह्या सध्याच्या क रो ना चा क’हर अजून देखील शांत झाला नाही, भारतातील खूप लोकांना ह्या सं स र्गजन्य रो’गची लागण झाली आहे, ह्या वि’षा’णूजन्य रो गा चा अंश महाराष्ट्रात खूप जास्ती प्रमाणत दिसून येत आहे रोग्याची संख्या दररोज जास्ती दिसून येत आहे पण त्यातील काही लोक सुद्धा ह्या वि’षा’णू’पा’सून मुक्त झालेले आहेत.

भारतात लॉ’कडा’उन शिथिल करण्यात आला आहे जसे महाराष्ट्र मध्ये कमी प्रमाणात लोक बाहेर पडत आहेत तसेच कलाकार लोक सुद्धा क्वचित बाहेर पडत आहेत. अश्या ह्या गं’भीर वेळी कलाकार आपले फोटोज किव्हा मग त्याचबद्दलचे किस्से आपल्याला ऐकायला मिळत आहेत, ह्या सर्व गोष्टी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतायेत. या दरम्यान ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरुख खान यांच्याबद्दल एक नवीन गोष्ट समोर आलीये. ‘हम दिल दे चुके सनम’ ह्या फिल्म्स नंतर ऐश्वर्या रॉय इंडस्ट्री मध्ये पॉप्युलर होऊ लागली, तिचे काही चित्रपट फ्लॉ’फ सुद्धा झाले आहेत देवदास फिल्म वेळी ऐश्वर्या रॉयला अस वाटू लागलं की शाहरुख आणि माझी जोडी लोक खुप पसंद करत आहेत त्यावेळीच शाहरुखने जुहीबरोबर आपली कंपनी सुरू केली आणि चलते चलते ह्या चित्रपटाला सुरवात झाली.

ह्या फिल्म मध्ये शाहरुखने ऐश्वर्या रॉयला मुख्य अभिनेत्री म्हणून साइन करून घेतले होते,  ‘चलते-चलते’ फिल्मचे काही प्रमाणात शुटिंग देखील पार पडले काही सीन्स ऐश्वर्या रॉयने दिले होते पण एक दिवस सलमान खान स्वतः आपल्या कारसहित सेट मध्ये घुसला त्यावेळी फिल्मवरून शाहरुख आणि सलमान मध्ये मोठा वा’द झाला. काहीच न बोलता सलमान सोबत ऐश्वर्याने देखील सेट सोडला शाहरुखने थांबवायचा प्रयत्न केला पण ऐश्वर्याने कोणाचेही ऐकले नाही.

त्याच वेळी शाहरुख रा’गात येउन त्याने एक भला मोठा निर्णय घेतला ज्याचा त्याला आजपर्यंत प’श्चाताप होत असतो, त्यावेळी तो इतका चि’डला होता की त्याने काजोलला बोलवून ह्या चित्रपटात काम करण्यास सांगितले. काजोलने सुद्धा त्यावेळी न’कार दिला मग त्यावेळी ते स्वतः राणी मुखर्जी कडे पोहचले…ऐश्वर्याला फिल्म मधून काढल्यानंतर त्यांना हाच पर्याय सोयीचा दिसत होता माहितीनुसार तिलाही हा चित्रपट करायचा न्हवता पण शाहरुख साठी तिने हा चित्रपट त्यावेळी केला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like