एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सलमान खानला खूपच आवडते ही सुंदर अभिनेत्री, आपल्या किक २ चित्रपटातील आ यटम सॉंग साठी दिली इतक्या को-टींची ऑफर

बॉलिवूडचा सर्वात प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आपल्या अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखला जातो. आपल्या सर्वांना माहितच असेल की सलमान खान बॉलीवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे. त्याने बॉलिवूडमध्ये असे अनेक सर्वोत्कृष्ट आणि सुपरहिट चित्रपट दिले आहेत ज्यांनी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत.

या संदर्भात जेव्हा सलमान खानला विचारले की तुम्हाला कोणती बॉलिवूड अभिनेत्री सर्वात जास्त आवडते. अभिनेत्री कियारा अडवाणीचे आणि तिचा अभिनयाचे सलमान खानने कौतुक केले आणि म्हटले की तिची अभिनय करण्याची शैली इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळी आहे.

शेवटचे प्रदर्शित झालेल्या चित्रपट ‘गुड न्यूज’आणि ‘कबीर सिंह’ या चित्रपटांद्वारे आपण कियारा अडवाणीचा अभिनय पाहू शकता. कदाचित आपणास माहित असेलच की सलमान खानने अभिनेत्री कियारा अडवाणी यांना आपल्या किक 2 या चित्रपटासाठी आयटम साँगसुद्धा ऑ फ र केले आहे.

photo: newsindialive.

कियारा अडवाणी आता चित्रपट निर्मात्यांची आवड झाली आहे, करण जोहरच्या लस्ट स्टोरीजमध्ये प्रशंसा मिळवल्यानंतर ती कबीर सिंग, गुड न्यूज, विक्रम बत्रा बायोपिक, लक्ष्मी बॉम्ब, इंदू की जवानी यासारखे मनोरंजक चित्रपट करत आहे.

कियारा अडवाणी यांचा जन्म ८ मार्च १९९२ मध्ये व्यापारी जगदीप अडवाणी आणि शिक्षक गेनेवीवे जाफरी यांच्या घरात झाला आहे. ती एका बहु-सांस्कृतिक वं शाच्या कुटुंबामधील आहे तिचे वडील जगदीप अडवाणी हे भारतीय असून आई जेनेविज जाफरी मुस्लिम आणि अर्ध-ब्रिटिश मूळची आहे. कियारा अडवाणीने जय हिंद महाविद्यालयातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी संपादन केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी चित्रपट ‘भूल भूलैय 2’ चित्रपटामुळे अनेक वेळ चर्चेत राहिली होती. त्यावेळी अनेक फोटो शूट समोर आले ते सो श ल मी डि या वरती खूप  वा यरल झाले होते.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like