एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सलमान खानने त्यांची ग’र्ल’फ्रेंड सोमी अली सोबत केलं होतं हे घा’ण कृ’त्य, एका रात्रीत अभिनेत्री इंडस्ट्री सोडून कायमची गेली यूएसला..

९० च्या दशकामध्ये बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेते सलमान खान आणि सोमी अली यांच्या दोघांच्या बद्दल खूप साऱ्या चर्चा आपल्याला बगायला मिळाल्या होत्या, दोघांनी त्यांच्या असलेल्या नात्याबद्दल सर्वांसमोर खुलून चर्चा केली होती. तुम्हाला माहीत नसेल पण सोमी अली विदेशातून फक्त सलमान खान सोबत लग्न करण्यासाठी आली होती. त्यांना ह्या बॉलिवूड इंडस्ट्रीत येण्याची काहीच गरज न्हवती परंतु प्रेमात धो’का मिळाल्या नंतर त्यांनी कायम साठी मुंबई सोडून अमेरिका मध्ये राहण्यास निघून गेली तिच्या अश्या अचानक गोष्टीमुळे सगळे चिं’तेत पडले होते.

अलीकडेच झालेल्या झूम बरोबर पत्रकार मुलाखतीत त्यांनी सलमान खान आणि त्यांच्या नात्याबद्दल खुलून बोलणी केली आहे, ती म्हणत होती की माझ्या आणि सलमान खानच्या ब्रे’क’अपला आत्ता २० वर्षे पूर्ण होत अलीयेत, त्यांनी मला खूप चि’ट केलं त्यामुळे मी मुंबई सोडून इकडे कायमची निघून आली. त्यानंतर ती म्हणाली की त्यानंतर मी सलमान सोबत ५ वर्षे नाही बोलले, सोमी आणि म्हणते की मी मुबंई मध्ये बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये काम करून पै’से, फेम मिळवण्यासाठी नाही आले होते माझ्या ए’क्स बरोबर माझं ब्रे’क’अप झालं होतं त्यामुळे मला इथे राहण्याचा काहीच फा’यदा न्हवता त्यानंतर त्यांना पत्रकाकडून असा प्रश्न विचारण्यात आला की तुमचा जर परत वाटत असेल बॉलिवूड मध्ये यावं तर त्यावर सोमी लगेचच म्हणाल्या नहीं, मेरा कोई इंट्रेस्ट नहीं है। ती म्हणते की मी या इंडस्ट्री मध्ये फि’ट नाही बसत… अस तीच मत आहे.

सोमी अली खरतर पाकिस्तान मधील असून ती सध्या अमेरिकेत राहते, एके काळी सलमान खान यांची फिल्म  ‘मैंने प्यार किया’ बगून ती त्यांना आपला क्र’श मानायला लागली होती त्यावेळी सोमीच वय फक्त १६ वर्ष एवढच होत. त्यांच्या क्रशला प्रे’मात बदलून टाकण्यासाठी त्या फ्लोरिडा मधून सगळं काही सोडून इंडिया मध्ये दाखल झाली होती त्यानंतर तिने फिल्म इंडस्ट्री देखील जॉईन केली कारण की त्यांना सलमानला शोधन सोप्प जाईल आणि लग्न करता येईल. हे सगळं तसच होत होत जस त्यांनी त्यांच्या स्वप्नात पाहिलं होतं पण एक वेळ अशी आली की दोघाना वेगवेगळी व्हावं लागलं आणि स्वतःच्या रस्त्यावर चालावं लावलं.

टीओआईने काही वर्षांपूर्वी सोमी अलीने lassiwithlavina.com ह्यांच्यासोबत इंटरव्यू देत असताना आपल्या ब्रे’क’अप बद्दल माहिती दिली होती, त्यांना असा प्रश्न विचारला गेला की तुझ्या आणि सलमानच्या मध्ये कोण आला? त्या उत्तरमध्ये तिने ऐश्वर्या रॉयच नाव घेतलं होतं, त्यावर ती हे देखील म्हणाली की मला कुणाला ब्ले’म करायचं नाही आहे सोनी म्हणली की ‘त्यावेळी त्यांना जे बरोबर वाटलं तेच त्यांनी केलं’ मला त्याबद्दल वा’ई’ट नाही वाटत आणि माझी कोणाबरोबर दु’ष्मनी सुद्धा नाही आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like