एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बाघी’ चित्रपटामधील सलमानची हि अभिनेत्री आता दिसते अशी, बॉलिवूड सोडून आता आहे राजकारणात सक्रिय..या विवाहित अभिनेत्यासोबत होते प्रेम’सं’बंध..

अभिनेता सलमान खानने जवळजवळ सर्व अभिनेत्रींबरोबर काम केले आहे. आज आपण अशा अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत जिच्या सौंदर्यने सर्वाना एकेकाळी वेड लावले होते. आम्ही बोलत आहोत बॉलिवूडची नगमाबद्दल. नग्माचे खरे नाव नंदिता अरविंद मोरारजी असे आहे.

२५ डिसेंबर १९७४ रोजी मुंबई येथे जन्मलेल्या नगमाने ‘बागी’ या चित्रपटातून सलमानबरोबर चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हा चित्रपट त्यावर्षी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. त्यानंतर तिने यलगार, बे’वफा से वफ़ा, सुहाग या सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. परंतु काही चित्रपटांमध्ये काम केल्यावर नगमा साऊथ फिल्म इंडस्ट्रीत गेली. तेथे तिला अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम मिळाले. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत तिने तामिळ, तेलगू, मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

साउथ इंडस्ट्रीमध्ये राज्य केल्यानंतर नागमा पुन्हा मुंबईला परतली. मुंबईत आल्यानंतर तिने भोजपुरी चित्रपटांत भूमिका केली. ‘दूल्हा मिलल दिलदार’, गंगा, माई बाप, ठेला नंबर ५०१ सारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली. चित्रपटसृष्टीत राज केल्यानंतर तिने राजकारणात प्रवेश केला.

नगमा २००४ मध्ये कॉंग्रेस पक्षामध्ये दाखल झाली आणि नगमाची २०१५ अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली. यादरम्यान तिने आपल्या वयक्तिक आयुष्याबद्दल कधी हि विचार केला नाही. तिचे नाव अनेक अभिनेता आणि क्रिकेटरशी जोडले गेले असले तरी अजून हि ती एकटेच जीवन जगत आहे.

नागमाचे नाव सौरव गांगुली, शरथ कुमार आणि रवी कुमार यांच्याशी जोडले गेले होते. तिचे विवाहित रवी किसन यांच्याशी प्रे’म’सं’बंध होते. रवी किसन यांनी मुलाखतीत सांगितले की, ‘माझ्या नातेसं’बं’धाबद्दल माझे कुटुंब आणि मित्रांना माहित होते. मी माझ्या पत्नीपासून नगमाबद्दल काहीही लप’वले नाही. माझ्या बायकोला हे माहित आहे की विवाहित जीवनाबाहेर स्त्री आणि पुरुषाचे नाते असते. दुसर्‍या बाईशी संबं’ध ठेवणारा मी पहिला किंवा शेवटचा व्यक्ती नाही.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like