एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सैराट चित्रपटातील ‘आनी’ आठवते का? आता इतक्या वर्षांनी करतेय या क्षेत्रामध्ये काम, पाहून विश्वास बसणार नाही..

मागील काही वर्षांमध्ये चित्रपट इंडस्ट्री मध्ये खूप सारे बदल होताना दिसून येत आहेत, नवीन कलाकारांना या नव्या इंडस्ट्रीच्या रूपड्यामुळे काम भेटू लागली आहेत. मागील काही वर्षांमध्ये बॉलिवूडला दखल देणारे काही उत्तम चित्रपट बनले त्यात नागराज मंजुळे यांचा चित्रपट सैराट अव्वल स्थानावर आहे.

त्याचबरोबर प्रवीण तरडे याचा चित्रपट मुळशी पॅटर्न हा देखील एक उत्तम कलाकृती असलेला काळजाला भिडणारा चित्रपट होता या चित्रपटाने खूप सारे अवॉर्डस मिळवले. आज आम्ही अश्याच चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याने १०० कोटीच्या घरात कमाई केली तो चित्रपट म्हणजे सैराट. वरच्या ओळीत म्हंटल्या प्रमाणे सैराट हा चित्रपट इंडस्ट्री मधील अव्वल चित्रपट म्हणून ओळखला जात होता.

मित्रांनो सैराट याच चित्रपटाचा रिमेक हिंदी मध्ये करण जोहर याने दिग्दर्शित केलेला चित्रपट धडक होता जो थोडाफार चालला या चित्रपटात जान्हवी कपूर ईशान कट्टर मुख्य भूमिकेत दिसले होते. अश्याचप्रकारे सैराट या मराठी चित्रपटात रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर भूमिकेत होते.

पण आपण या मराठी कलाकारांना पडद्यावर सतत पाहत असतो पण ते खऱ्या आयुष्यात कसे असतात याचा ठाव ठिकाणा कोणालाच नसतो. आज आम्ही सांगणार आहे सैराट चित्रपटातील अभिनेत्रीबद्दल जिला तुम्ही या चित्रपटात पाहिलं असे पण ती कोण आहे ?खऱ्या आयुष्यात काय करते माहीत नसेल. तर आम्ही आज याचबद्दल सांगणार आहोत.

सैराट चित्रपटातील आर्चीची मैत्रीण आनी आठवते का?  सैराट या चित्रपटातील आनीने चित्रपटातील छोट्याश्या भूमिकेने सगळ्यांचे लक्ष्य वेधून घेतले होते.

सैराट चित्रपटात आनी नावाची पात्र साकारणारी अभिनेत्रीचे नाव आहे अनुजा मुळे, सैराट चित्रपटातून आपल्या अभिनय करियरला सुरवात करणारी अनुजा त्या एका चित्रपटानंतर कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.

सध्या ती सोशल मीडियावर जास्त सक्रिय असते अलीकडेच तिने प्रश्न उत्तरे असा खेळ मीडियावर खेळला होता यात तिने आपल्या स्थितीबद्दल सांगितले, तिला एक चाहता तू सध्या काय करतेस ? असा प्रश्न विचारल्यावर तिने वकिलीचा घातलेला ड्रेस वरील फोटो पोस्ट केला. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की अनुजाला काही दिवसांपूर्वी वकिलीत मास्टरकी प्राप्त झाली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like