एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सायना’ चित्रपटा मध्ये श्रद्धाच्या जागेवर दिसणार परिणीती चोप्रा, त्यानंतर श्रद्धा परिणीती ला म्हणते असे काही…!

परिणीती म्हणाली की तिला नेहमीच स्पोर्ट्स बायोपिकमध्ये काम करायचे आहे. “अभिनेती म्हणून हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग आहे ज्याचा मी कधी शोध केला नाही आणि मला सायनासारख्या बलाढ्य आणि सामर्थ्यवान मुलीची व्यक्तिरेखा साकारण्यात आल्यामुळे मला खूप आनंद झाला. तिने आपला देश जगाच्या नकाशावर ठेवला आहे. बॅडमिंटनचा खेळ शिकण्याबरोबरच पडद्यावर सायनाची व्यक्तिरेखा साकारण्यात आलेली सर्व प्रशिक्षण आणि मेहनत यासाठी मि उत्साही आहे”, असे अभिनेत्री म्हणाली.

बॅडमिंटन स्टार सायना नेहवालची बायोपिक ‘सायना’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. श्रद्धा कपूर यापूर्वी या चित्रपटात दिसणार होती पण ती जाऊन आता तीची जागा परिणीतीने घेतली. परिणीती चोप्राने आता याबाबत आपले वक्तव्य केले आहे. आपल्या चित्रपटाविषयी बोलताना ती म्हणते की, “जेव्हा या चित्रपटासाठी तिला विचारलं गेलं तेव्हा तिने कोणत्याही प्रकारच दडपण घेतलं नाही.”इतकेच नव्हे तर परिणीती म्हणाली की श्रद्धा कपूरने चित्रपट सोडला ह्या गोष्टीला तिच्यादेखी काही अर्थ नाही. परिणीती म्हणाली की या चित्रपटात दिग्दर्शक अमोल गुप्ते यांच्यासोबत काम करण्यास मिळणार यासाठी ती अधिक उत्साही आहे.

एका मुलाखती दरम्यान परिणीती चोप्रा म्हणाली, ‘माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती की मला माझ्या अभिनयाच्या मेहनतीने, आणि कामामुळे अमोल गुप्तेना प्रभावित करायचे होते. बाकी माझ्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण नव्हत.

यापुढे ती म्हणाली या सर्व प्रक्रियेत द-बा-व फक्त माझ्यावर होता. माझे प्रशिक्षक मी किती शिकत आहे हे पहात होते, माझ्या दिग्दर्शकाचे लक्ष मी पडद्यावर कशी दिसणार याकडे होते.

पुढे सायना नेहवालविषयी बोलताना परिणीती म्हणाली, ‘सायनाने संपूर्ण चित्रपटामध्ये मला खूप पाठिंबा दर्शविला, मला खूप मदतही केली. सायनाने आम्हाला तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या खेळाबद्दल जाणून घ्यायची पूर्ण मुभा दिलेली. मी तिला कधीही कॉल करायचे, व्हिडीओ कॉल्सवर आम्ही बोलायचो आणि ती माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायची.

अशा प्रकारे माझ द-ड-पण व्यवस्थापित झालं. मी आधीच बॅडमिंटन शिकण्याच्या द-बा-वा-त होते, त्याच थोडं द-ड-पण होतं अजून काही नव्हते. पण सायनाच्या मदतीमुळे मी हे करू शकले. सायनाची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप क-ठी-ण होते. परिणीतीपूर्वी श्रद्धा कपूरची निवड या चित्रपटासाठी झाली होती, पण व्यस्त शेड्यूलमुळे तिने हा चित्रपट सोडला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like