एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

२० वर्षांच्या सैफने केलं ३२ वर्षाच्या अमृताला कि’स, मग त्यानंतर जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही..

बॉलिवूड मध्ये कोण कोणत्या सीन साठी काय करावं लागेल हे काही सांगता येत नाही पण प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही १८+ देखील सीन चित्रित करावे लागतात. बॉलिवूड मध्ये खूप रिलेशनशिप तुटतात तर काही जोडले जातात, अशीच काहीतरी प्रेम कहाणी आहे अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग बद्दल पण सध्या सैफ आपल्या बायको करीना आणि दोन्ही मुलांसमवेत खुशाल लाईफ जगत आहे. एकवेळ सैफ अली खान आपल्यापेक्षा १२ वर्षीय मोठ्या असलेल्या अमृता सिंगच्या प्रे मात पडला होता पण ही प्रकरण जेवढ्या लवकर जमलं तेवढ्यात लवकर ते धुळीस मिळालं.

सैफ अली खानने आणि अमृताने आपल्या प्रेम सं बं धाबद्दल १९९९ मध्ये सिमी ग्रेवाल यांचा चॅट शो  ‘रंद्वू विद सिमी ग्रेवाल’ ह्यात सांगितलं होत. जेव्हा अमृता सैफला भेटली होती तेव्हा अमृता एक सिनिअर कलाकार होती आणि सैफ अजून बॉलिवूड मध्ये डेब्यु देखील केला न्हवता. त्यावेळी सैफच्या हाथी राहुल रवैल यांची फिल्म ‘ये दिल्लगी’ होती ज्यात ते बॉलिवूड मध्ये डेब्यु करणार होते.

ह्या फिल्मच्या फोटोशूट साठी राहुलने दोघांना बोलवून घेतलं होत, त्यावेळी ते दोघाना पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर काहीदिवसांनी सैफने अमृताला आपल्या सोबत डिनरला येण्यासाठी बोलवलं. ह्यावर अमृताने त्याला नाही बोललं. ह्यावर ती सैफला म्हणली की हवं असेल तर माझ्या घरी आपण डिनर करू शकतो.

सैफ अमृताला खूप पसंद करायचं म्हणून तो तिला डिनरच्या मुळे आपल्याला तिला जाणून घेण्याची एक संधी मिळेल म्हणून तो डिनरसाठी तिच्या घरी पोहचला. त्यावेळी सैफने पहिल्यांदाच तिला न मेकअप केलेलं पाहिलं त्यांना ती न मेकअप करता ही खूप सुंदर वाटली, त्यांला वाटलं न्हवत की ती मला सिम्पल टाईप मध्ये भेटेल त्याला वाटलं की मी भेटायला येतो म्हंटल्यावर ती थोडं आवरून बसेल पण सगळं उलटंच झाला.

मग ते जेवायला बसले त्यानंतर अमृता म्हणाली की ‘ जर तुला अस वाटत असेल की आपल्या मध्ये काही होईल तर अस काहीच होणार नाहीये त्यामुळे शांत राहा’, ह्यानंतर डिनर झाल्यावर पहिल्यांदाच सैफ अली खानने अमृताला कि स केलं, परंतु ह्यावेळी त्यांच्यात कोणत्याच प्रकारचे शा री रि क सं बं ध होऊ शकले नाहीत त्यावेळी सैफ अली खान आणि अमृता वेगवेगळ्या रूम मध्ये झोपले होते.

पुढच्या दिवशी सैफने अमृताकडे १०० रुपये उधार मागितले कारण ते गडबडीत आपलं पाकीट घरी विसरून आले होते पण अमृताने पैसे न देता ती म्हणाली की माझी गाडी तू घेऊन जाऊ शकतोस पण तिच्या मनात अस चालत होत की गाडी परत करायला त्याला पुन्हा भेटावंच लागेल ह्यावरून त्याच्यासोबत पुन्हा भेट होईल. त्यानंतर त्यांचं प्रेम खूप वाढलं आणि त्यांनी १९९४ मध्ये लग्न केलं. त्यानंतर २००४ मध्ये त्यांचा घट स्पो ट सुद्धा झाला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like