एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लहानपणातच सैफ-करीनाचा मुलगा ‘तैमूर’ आहे इतक्या कोट्यवधी संपत्तीचा मालक..संपत्ती जाणून चकित व्हाल

आजकालच्या बॉलिवूड मधील स्टार कलाकारांकडे कोट्यवधींची संपत्ती पडून आहे. आपल्या जीवनामध्ये ते अगदी एखाद्या राजासारखे जीवन जगत आहे. या यामध्ये अक्षय कुमार, अमिताभ, सलमान, शाहरुख खान, सैफ अली खान तसेच अभिनेत्री मध्ये दीपिका, प्रियांका, कतरीना, ऐश्वर्या, माधुरी यांची नावे येतात. 

पण आज आम्ही एक वेगळीच विषयाबद्दल तुम्हला सांगणार आहे. बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता सैफ अली खान आणि बेबो करीना कपूर यांचा मुलगा तैमूर अली खान सर्वात लोकप्रिय स्टार किड म्हणून प्रसिद्ध आहे. तैमूर अली खान आता फक्त ४ वर्षांचा आहे.

पण इतक्या लहान वयात तैमूरला बरीच प्रसिद्धी मिळाली. तैमूरची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती नेहमी व्हायरल होत असतात. आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की इतक्या लहान वयात तैमूर अली खान कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.

पटौदी खानदानचे पूर्वज सलामत खान इ.स. १४०८ मध्ये अफगाणिस्तानातून भारतात स्थायिक झाले होते. त्यानंतर त्यांचा कुटूंबियांनी मोगलांच्या बर्‍याच कामामध्ये त्यांना पाठींबा दिला आणि मोगलांनी त्यांना राजस्थान, दिल्ली आणि हरियाणामध्ये बरीच जमीन भेटी म्हणून दिली.

नवाब हमीदुल्ला खान यांच्या निधनानंतर भारत सरकारने १९६१ मध्ये सैफची आजी साजिदा सुल्तानाला भोपाळची बेगम म्हणून स्वीकारले. सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पटौदी रियासतातील नववे नवाब होते, तर सैफ या रियासतातील दहावा नवाब आहे.

वडील मन्सूर अली खान पटौदी यांच्या नि ध ना नंतर सैफला नवीन नवाब बनविण्यात आले. वडील मन्सूर अली खानच्या सर्व मालमत्ता सैफच्या नावावर आहेत, त्यापैकी पटौदी हाऊस देखील आहे. तैमूर हा एक हजार एकर मौल्यवान जमीनीसह पाच हजार कोटी रुपयांच्या शाही मालमत्तेचा मालक आहे.

आता पटौदी घराण्याची मालकिन शर्मिला टागोर या आहेत. शर्मिला आणि तिची मुलगी आपल्या कुटुंबातील सर्व मालमत्ता सांभाळतात.

15/06/2012 – London: Soha Ali Khan, Saba Ali Khan, Sharmila Tagore,
Saif Ali Khan and Kareena Kapoor at Memorial lunch for Tiger_Pataudi, hosted by IJA (Indian Journalists’ Association) Europe in London on Friday – PTI Photo. [Entertainment, Bollywood]
एका अंदाजानुसार नवाब कुटुंबाकडे सुमारे २७०० कोटींची मालमत्ता आहे. यापैकी बऱ्याच हवेली आहेत, ज्यांची किंमत कोटींच्या घरामध्ये आहे. . तथापि, त्याच्या बऱ्याच मालमत्तांमध्ये वा’दही सुरू आहेत. सैफची मोठी बहीण सबा अली खान तिच्या आईची २७०० कोटींची मालमत्ता सांभाळते.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like