एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विवाहित असूनही या अभिनेत्या सोबत कि’स करताना लाजत नाही करीना, सैफच्या परवानगीने…

बॉलीवूड आणि अ’फे’अर्स यांचे जुने नाते आहे. अनेक सेलिब्रिटीजना मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले जातात. कारण त्यांच्या चाहत्यांना त्याबाबत उत्सुकता लागलेली असते. अशाच एका मुलाखतीत करिना कपूरला विचारण्यात आले की लग्नानंतर ऑन स्क्रीन कि-सिं-ग पॉलीसीला सैफने परवानगी दिली आहे का? यावर करिनाने दिलेले उत्तर अत्यंत बेधडक आहे.

करिना म्हणाली की सुरुवातीला आम्ही ऑफ स्क्रीन आणि ऑन स्क्रिन कुणालाच कि-स करायचे नाही असे ठरवले होते. पण सारा अली खान हीने त्या दोघांनाही एका मित्राप्रमाणे सांगितले की जर तुम्ही ऑन स्क्रीन कि-सिं-ग सिन देणार नसलात तर याचा फटका कथेला बसू शकतो. त्यामुळे असा निर्णय घेणे अत्यंत चूकीचे आहे.

तुम्ही ऑन स्क्रीन काय करता याच्यावरून तुमचे चाहते तुमच्या ऑफ स्क्रीन आयुष्यावर काहीही प्रश्न उठवणार नाहीत. साराच्या या समजूतीमुळे सैफ आणि करिना यांनी फक्त नो ऑफ स्क्रीन कि-सिं-ग याच पॉलीसिला धरून पुढे चालायचे ठरवले. या पॉलिसीवर ते दोघे आजही ठाम आहेत आणि चित्रपट क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहेत.

साराच्या याच समजूतीमुळे करिना तिने लग्नानंतर केलेल्या की अँड का या सिनेमात अर्जुनसोबत कि-सिं-ग सिन देऊ शकली आहे. खरेतर अर्जून कपूर आणि करिना कपूर या सिनेमात पती पत्नीची भूमिका करत असल्याने असे सिन्स हे कथेला आवश्यक होते. पण ऑफ स्क्रीन आयुष्यात करिना आणि सैफ या दोघांनीही एकमेकांना दिलेलं वचन पाळलेलं आहे.

सैफ आणि करिना यांनी २०१२ मधे एकमेकांशी विवाह केला होता. हे सैफचे दुसरे लग्न होते. सैफने याआधी अमृता सिंग हिच्यासह तेरा वर्ष संसार केला होता. पण त्यानंतर त्यांनी घट स्फो ट घ्यायचा ठरवला. सैफने एका मुलाखतीत सांगितले आहे की सारा अली खान ही त्याच्या आणि करिनासोबत अगदी एखाद्या जीवलग मित्रासारखे वर्तन करते.

इतकेच नाही तर नात्यातली मोकळीक जपण्यासाठी सैफ हा तिच्यासोबत पबमधे दा रू ही पितो. पण सैफने हे ही मान्य केले आहे की तो त्याचा जास्तीत जास्त वेळ हा तैमूरसोबत घालवतो. हा सगळा कौटुंबिक व्याप सांभाळूनही सैफ अली खान याने सॅक्रेड गेम्सच्या दोन्ही भागात दणकावून काम केले आहे आणि रसिकांकडून अभिनयासाठी वाह वाह मिळवली आहे.

चित्रपटसृष्टीत तग धरायचा म्हणल्यावरती असे निर्णय घेणे स्वाभाविक आहे. कारण आपण जे पडद्यावर पाहतो ती फक्त एक गोष्ट असते आणि गोष्ट ही गोष्टीसारखीच पोहोचणे गरजेचे असते. करिना आणि सैफचे या निर्णयाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा.

You might also like