एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर पडलीये प्रेमात! व्हिडिओ शेयर करत दिली माहिती..

मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्रींच्या मनात काय चालला असत हे जाणून घेण्याची हौस चाहत्यांना असतेच, त्यांच्या आयुष्यात चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे प्रेक्षकांची नजर अगदी टिकून असते. याचबरोबर प्रेक्षकांनच्या आवडत्या सेलेब्रिटी यांच्या आयुष्यात काय चाललंय बर ? त्या सध्या काय करतायेत ? हे सर्व प्रश्नांची उत्तरे मराठी मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केली आहेत.

सई यांच्या अभिनयाचे खूप सारे लोक दिवाने आहे मराठीत न्हवे तर हिंदीत सुद्धा तिच्या अभिनयाची चर्चा सतत होत असते, सई ताम्हणकर सतत काही न काही कारणावरून चर्चेत असतेच. सई ताम्हणकर अभिनया व्यतिरिक्त दिसायला देखील खूप मोहक आहे. ती आपल्या सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करून सोडत असते. यामुळे सई ताम्हणकर हिचे सोशल मीडियावर खूप सारे फॅन्स सक्रिय आहेत, माधुरी दीक्षित प्रमाणे सई ताम्हणकर मराठी इंडस्ट्रीत धक धक क्वीन बनली आहे. जिच्यावर चाहते जीव ओवाळून टाकत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

आपल्या अदाकारी, स्टाईल आणि लूकमुळे सई ताम्हणकर खूप जणांची चाहती बनली आहे, सईची ओळख बोलकी आणि बिनधास्त अशी आहे. सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात सक्रिय असते त्याद्वारे ती फॅन्सच्यासाठी खूप सारे फोटो शेयर करत असते चाहते सुद्धा तिच्या फोटोल लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स करत असतात. नुकताच तिने एक सोशल मीडियावर व्हिडिओ शेयर केला आहे. तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओमुळे तिचे खूप सारे कौतुक होत असल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

सई ताम्हणकर नेहमी अडकून राहणारे काम न करता मन मोकळ्या पणाने जिथे काम करता तिथे काम करत असते, यामुळेच हल्ली सई नवनवीन दिग्दर्शकाच्या सोबत काम करताना दिसून येत आहे. प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री आणि याचबरोबर यशाच्या शिखरावर असताना काहीजण अभिनेत्री अशे नवनवीन एक्सप्रिमेन्ट करून पाहत असतात. पण काहीही म्हणा आपला स्टारडम बाजूला सारत नवीन दिग्दर्शकांच्या प्रोजेक्टमध्ये सई काम करताना दिसते. मांडून दिलेले चौकट मोडून ती प्रयत्न करते.

जेव्हा केव्हाही सई एका नवीन दिग्दर्शकासोबत काम करत असते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आपण पहिल्यांदा काम करत आहे असे काहीसे चिन्ह असतात. अस म्हणतात की मराठीमध्ये जिथे पहिली वेळ असते तिथे सई प्रकट असते, नवनवीन फिल्ममेकर्स कडून तिला खूप काही नवीन शिकायला मिळत असत. म्हणून आज देखील सई यशाच्या शिखरावर कायम आहे.

You might also like