एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेता शहीद कपूरची पत्नी हि नाही कोणत्या अभिनेत्रींपेक्षा कमी, दोन मुलांची आई असून देखील दिसते खूपच बोल्ड आणि सुंदर..

बॉलिवूड मध्ये काम करणारे कलाकार आपल्या मुलांना देखील या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देतात. बॉलिवूड इंडस्ट्री मधले बरेच स्टार किड्स असे आहेत जे आपल्या स्टार आई-वडीलांच्या प्रसिद्धीचा फायदा न घेता स्वतःच्या मेहनतीने लोकप्रिय झाले आहेत. शाहिद कपूर हा त्यांपैकीच एक अभिनेता. आई-वडील दोघेही अभिनय क्षेत्रात असले तरी शाहिद ने केलेले काम आणि त्यामुळे त्याला मिळालेली प्रसिद्धी ही त्याच्या स्वतःच्या बळावर आहे.

शाहिद पाठोपाठ आता या इंडस्ट्रीत येण्यास सज्ज झाली आहे त्याच्याच घरातली एक सदस्य. ती आहे त्याची पत्नी मीरा राजपूत. मीरा आणि शाहिद ची ओळख एका इव्हेन्ट दरम्यान झाली होती. ही ओळख नंतर वाढत जाऊन त्याचे रुपांतर २०१५ साली दोघांच्या लग्नात झाले. मूळची दिल्लीची असलेली मीरा पंजाबी कुटुंबात वाढली आहे. शाळेत ती एक हुशार विद्यार्थिनी म्हणून लोकप्रिय होती. तिने युनायटेड नेशन्स मध्ये इंटर्नशिप देखील केली आहे.

मीरा सोशल मीडिया वर बरीच ऍक्टिव्ह असते. तिचे फोटो देखील खूपदा व्हायरल होताना दिसतात. तसं पाहायला गेलं तर मीरा दोन मुलांची आई आहे. मीरा आणि शाहिद ला मिषा आणि झेन ही दोन मुले आहेत. पण तिच्याकडे पाहिले असता ती अजिबात दोन मुलांची आई वाटत नाही. मीरा चे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले असता लक्षात येते की लग्नानंतर तिच्यात बराच बदल झाला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

मीराचा आणि फिल्म इंडस्ट्रीचा तसा काही संबंध नाही. पण सोशल मीडिया वर ती शाहिद इतकीच लोकप्रिय आहे. ती दिसायला अत्यंत सुंदर आणि हॉट आहे. कोणत्याही मॉडेल ला मात देईल अशी तिची स्टाईल आहे. तिचे स्टायलिश फोटो बघून ती देखील चित्रपटात अभिनय करत असेल असेच वाटते. खरंतर मीराने एका मुलाखतीत चांगली संधी मिळाल्यास चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

मध्यंतरी शाहिद आणि मीरा ‘नच बलिये’ शो चे परीक्षक म्हणून सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही कारणांनी ते शक्य होऊ शकलं नाही. मीरा तिच्या फिटनेस कडे खूप लक्ष देते. तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होत असतात. तिने एक जबरदस्त फोटोशूट देखील करून घेतले आहे. त्यामुळे तिच्या बॉलिवूड मधील एन्ट्री ची चर्चा होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

You might also like