एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शाहरुख खानचे अमेरिकेतील हे घर आहे मन्नतपेक्षा हि भव्य आणि विशाल, आतून आहे खूपच सुंदर..पहा इनसाइड फोटो..

बॉलीवूडचा किंग खान म्हणून प्रसिद्ध असणारा शाहरुख खान बॉलिवूडचा सर्वात मोठा सुपरस्टार तसेच इंडस्ट्रीचा सर्वात श्रीमंत अभिनेता आहे आणि किंग खान आजच्या काळात कोट्यावधी मालमत्तेचा मालक देखील बनला आहे. किंग खानचा मुंबई मधील मन्नत बंगला स्वप्नातील वाड्यापेक्षा कमी नाही आणि मुंबईतील या विलासी घरासाठी पर्यटक दूरदूरहून येत असतात. मुंबईतील त्याचे घर देखील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

शाहरुखच्या या बंगल्याची किंमत अंदाजे २०० कोटींचा आहे आणि हे घर बाहेरून जितके भव्य दिसते तितकेच आतूनही सुंदर आणि विलासी आहे. या घरामध्ये सर्व सुख सुविधा उपलब्ध आहेत.

मुंबई शिवाय शाहरुख लंडन, दुबई आणि अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमध्ये बनवलेल्या आलिशान घरांचा मालक देखील आहे. शाहरुख खान बहुतेकदा आपल्या कुटुंबासमवेत या लक्झरी घरांमध्ये सुट्टीसाठी जात असतो. आज आम्ही या लेख मध्ये अमेरिकेतील किंग खानच्या घराची झलक दाखणावर आहे जे खूपच सुंदर आणि भव्य आहे.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील बेव्हरली हिल्स येथे किंग खानचा बांगला स्थित आहे. दरवर्षी किंग खान आपल्या कुटुंबासमवेत उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या या भव्य घरात येत असत, पण यावर्षी को रो ना साथीच्या निमित्ताने किंग खान आला नाही.

बेव्हरली हिल्समधील किंग खानची ही आलिशान हवेली खूपच सुंदर आहे. किंग खानशिवाय प्रियंका-निक आणि प्रीती झिंटा-जेन गुडिनफ आणि सनी लिऑन आणि हॉलीवूडचचे बरेच स्टार बेव्हरली हिल्समध्ये राहतात.

बेव्हरली हिल्समध्ये बांधलेल्या या सुंदर घरात किंग खानचे ६ बेडरूम आहेत आणि या घरात सुहाना, अब्राम आणि आर्यन खानसाठी स्वतंत्र खोल्या तयार केल्या आहेत आणि किंग खानचा हा बंगला लक्झरी रिसॉर्टपेक्षा कमी दिसत नाही.

किंग खानच्या घरात आजूबाजूला बरीच झाडे लावली आहेत, ज्यामुळे या घराचे सौंदर्य आणखीनच वाढते. किंग खानच्या या बंगल्यात खूप मोठा स्विमिंग पूल आहे, तसेच एक प्राइवेट टेनिस कोर्ट आणि जकूजी देखील आहे.

किंग खानचा हा बंगला भाड्यानेसुद्धा मिळतो आणि या घरात एक रात्र खर्च करण्याची किंमत सुमारे २ लाख रुपये आहे. घराचे राहण्याचे क्षेत्र देखील खूप सुंदर आहे आणि सुच्या सजावटीमध्ये मौल्यवान वस्तू वापरल्या गेल्या आहेत ज्यामुळे घराच्या सौंदर्यात भर पडते.

किंग खानची पत्नी गौरी एक अतिशय प्रसिद्ध इंटिरियर डिझाइनर आहे आणि या घराचे इंटिरियर स्वतः गौरीने केले आहे आणि घराचा प्रत्येक कोना खूपच सुंदर पद्धतीने सजवला आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like