एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ठरलं! या बहुचर्चित चित्रपटामधून शाहरुखची मुलगी ‘सुहाना’ करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू..!

बॉलिवूड मध्ये काम मिळवण्यासाठी खूप जास्त कष्ट करावे लागते ऑडिशन पासून स्क्रीन टेस्टिंग पर्यंत खूप खडतर प्रवासातून जावं लागतं यात काही वेळा आपल्याला रिजेक्ट व्हावं लागतं. काही ठिकाणी राजकारण घडत पण हे बॉलिवूड किती जरी मोठी लाईन दिसत असली तरीही इथे काम फक्त नावाजलेल्या अभिनेते अभिनेत्रींच्या मुलांनाच मिळतात. काडीमात्र काम न करता एखाद्या मोठ्या चित्रपटात त्यांना काम मिळत चांगले उत्तम डायरेक्ट या चित्रपटाला शूट करत असतात.

आता खूप वेळापूर्वी बॉलिवूड मध्ये नेपोटीझम वरून खूप प्रश्न समोर उभे राहिले होते, अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी केलेल्या आ’त्म’ह’त्या प्रकरणी फॅन्सनी नेपोटीझम झाला असेल असे वक्तव्य केले होते त्यामुळे खूप जास्त या नेपोटीझम आणि नेपोटीझम करणाऱ्या लोकांना घेऱ्यात घेतलं होतं.

पण आत्ता एक नवीन गोष्ट समोर येत आहेत त्यामुळे सध्या ही गोष्ट व्हायरल आहे. बॉलिवूड मधील अभिनेते किंग खान शाहरुख यांची मुलगी सुहाना एका नवीन चित्रपटातून बॉलिवूड मध्ये डेब्यु करत असल्याचे समोर येत आहे.

सुहाना खान तिच्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असते त्यातून ती आपले हॉ’ट फोटोज चाहत्यांच्यासाठी अपलोड करत असते, शाहरुख खानची खूप आवडती लेक सुहाना खान इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध स्टारकिड्स पैकी एक आहे. सुहानाने अद्याप बॉलिवूड मध्ये डेब्यु केला नाहीये. याआधी शाहरुखची मुलगी सुहाना हीचा डेब्यु करणं जोहर करणार असल्याचे समोर येत होतं.

चाहत्यांना तिच्या ग्रँड एन्ट्रीची आतुरता लागली होती पण करणंच्या फिल्म मध्ये ती डेब्यु करण्याचे काहीच चिन्ह दिसत न्हवते. पण आता प्रतीक्षा संपली आहे.

पिंकविलाच्या माहितीनुसार झोया अख्तर सुहानाला लॉंच करणार आहे. ही फिल्म इंटरनॅशनल कॉमिक बुक आर्चीवर आहे त्यावर झोया चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटात मित्रांची कथा दाखवली जाणार आहे असे कळाले आहे. त्यामुळे लवकरच हा चित्रपट तुम्हाला थिएटर मध्ये पाहायला मिळेल. सुहाना यांना भावी वाटचाली साठी आमच्या टीम कडून खूप शुभेच्छा!

You might also like