एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

शाहरुख खान मुलगी सुहाना ला डे’ट करायचं आहे? तर लक्षात ठेवा शाहरुखच्या या ७ अटी..

बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खान हा आपली मुलगी सुहानाच्या बाबतीत खूपच संवेदनशील आहे. सुहाना देखील आपल्या वडीलांच्या खूप जवळ आहे. यावर्षीच तिने आपला २१ वा वाढदिवस साजरा केला.

अनेक स्टार किड्स प्रमाणे सुहाना देखील आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार का या चर्चांना सध्या उधाण आले आहे. शाहरुख आपल्या मुलीला खूपच जपतो. त्यामुळे त्याने तिच्या होणाऱ्या बॉय’फ्रेंड साठी ७ नियम बनवले आहेत.

सुहाना खूपच ग्लॅ’मरस आणि बो’ल्ड आहे. सोशल मीडिया वर तिची फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे. आधीच सुंदर, त्यात किंग खानची मुलगी. त्यामुळे सुहाना खूपच लोकप्रिय आहे. आपल्या लाडक्या मुलीला डे’ट करण्यासाठी काही अटी आणि नियम शाहरुख खानने घातले आहेत. किंग खान असला तरी तो शेवटी एका मुलीचा बाप आहे, हेच त्याला यातून दाखवून द्यायचे असेल.

चला तर मग पाहूया की काय आहेत हे नियम:
१. त्या मुलाला जॉब असला पाहिजे.
२. एक गोष्ट लक्षात ठेव, की तू मला अजिबात आवडत नाहीस.
३. माझे नेहमीच तुझ्यावर लक्ष असेल
४. एक वकील नेहमी तुमच्या बरोबर असेल
५. ती माझी राजकन्या आहे. त्यामुळे तू तिला जिंकलं आहेस वगैरे गैरसमज डोक्यातून काढून टाक
६. माझ्या मुलीला काही त्रास झाला तर मला तु’रुंगात जाण्याची अजिबात भीती वाटणार नाही
७. तू जसा माझ्या मुलीबरोबर वागशील, तसाच मीही तुझ्याशी वागेन

नंतर शाहरुखने स्पष्ट केले की हा सर्व केवळ एक गमतीचा भाग होता. ‘माझ्या मुलीला जर कुणी पसंत पडले, तर ते स्वीकारण्यापलीकडे माझ्या हातात काही राहणार नाही. मी केवळ तिचा निर्णय स्वीकार करेन.’ असेही तो पुढे म्हणाला. सुहाना सध्या लंडन युनिव्हर्सिटी मध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. तिला डान्स आणि स्पोर्ट्स ची खूप आवड आहे. तिचा फोटो ग्लॅमर मॅगझिन ‘व्होग’ च्या कव्हर पेज वर देखील छापून आला होता.

या आणि अशा बऱ्याच गोष्टींसाठी आम्ही आमच्या वाचकांपर्यंत पोचवत असतो. अधिक लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाइटला नियमितपणे भेट द्यायला विसरू नका. तसेच आमचे लेख आवडल्यास आपल्या लाईक्स आणि कमेंट्स मधून आम्हाला ते कळू द्या. आमचे लेख तुमच्या मित्रजनांबरोबर शेअर करायला विसरू नका.

You might also like