एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘अशी ही बनवाबनवी’ मधील सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांची मुलगी आहे खूपच सुंदर, करते या क्षेत्रात काम..

सुप्रसिद्ध अभिनेता सचिन पिळगावकर यांना बॉलिवूड आणि मराठी चित्रपटात काम करताना पाहिलं असेल, त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनीही खूप साऱ्या मराठी चित्रपटात काम केली आहेत. सचिन आणि सुप्रिया यांनी प्रे’म’विवाह केला आहे. त्या दोघांची केमिस्ट्री असलेले चित्रपट आजपर्यंत तुम्ही पाहिले असतीलच.

सचिन आणि सुप्रिया यांची प्रे’मकहाणी खूप रंजक आहे त्यांची प्रेमकहाणी ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ह्या चित्रपटापासून सूरी झाली ह्या चित्रपटात ते दोघे काम करत होते.

सुरवातीला जेव्हा सुप्रिया सचिनला भेटली होती आणितेव्हा त्याने वाटले होते की त्यांचे लग्न झाले आहे पण नंतर सचिन यांनी त्यांना प्रोपोज केल्यानंतर गोष्ट त्यांच्यासमोर आली की त्यांचे लग्न झालेले नाही आहे.

तरीही त्यांना हे खरं वाटलं नाही त्यांनी त्यांचे प्रोपोजचे उत्तर खुप वेळानंतर दिले, दोघांनी ‘माझा पती करोडपती, आयत्या घरात घरोबा, अशी ही बनवाबनवी, नवरा माझा नवसाचा’ यांसारख्या दिगग्ज चित्रपटात काम केली आहेत.

या दोघांचे लग्न १९८५ साली पार पडले, दोघांच्या लग्नानंतर ४ वर्षांनंतर म्हणजेच १९८९ मध्ये त्यांना एक मुलगी झाली जिचं नाव त्यांनी श्रिया अस ठेवलं, तर आज आपण श्रिया पिळगावकर हिच्या बद्दल माहिती घेणार आहोत श्रिया सध्या एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. श्रिया हीच जन्म २५ एप्रिल १९८९ मध्ये मुंबईत झाला श्रियाने आपले शालेय शिक्षण मुंबईतच पूर्ण केले.

शाळेत असताना ती जलतरणपटू होती तिला त्यात बक्षीस सुद्धा मिळालं आहे, श्रियाने आपले महाविद्यालयीन शिक्षण सेंट झवीयर कॉलेज मधून घेतले. सोसिओलॉजि मध्ये बी’एची पदवी प्राप्त केली, तिला ट्रान्सलेटर बनायचे होते म्हणून तिने जपानी भाषा सुद्धा शिकून घेतली आहे.

तुम्हला माहीत नसेल पण श्रियाने आपल्या लहानपणी खूप साऱ्या नाटकात काम केली आहेत, हॉवर्ड युनिव्हर्सिटीकडून तिला शिष्यवृत्ती मिळाली मग ती तिकडेच स्क्रीन प्ले चं शिक्षण घेण्यास निघून गेली.

‘एकुलती एक’  ह्या चित्रपटातून श्रियाने चित्रपटात काम करणे सुरू केले. नंतर पुढे जाऊन तिने शाहरुख खानच्या फॅन चित्रपटात देखील काम केले पण तिची खरी ओळख मागील वर्षी आलेली वेबसेरीज मिर्झापूर मुळे झाली. अशीही मनमोहन श्रिया तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like