एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ऋषभ पंतची हि गर्ल’फ्रेंड नाही कोणत्या अभिनेत्रींपेक्षा कमी, दिसते खूपच बो’ल्ड आणि सुंदर..आहे एक प्रसिद्ध..

महेंद्रसिंग धोनीच्या जागी विकेट कीपर साठी पर्याय मानला जाणारा ऋषभ पंत आपल्या वेगवान फलंदाजी साठीही खूपच प्रसिद्ध आहे. खरं तर, ऋषभ पंत हा इंडियन प्रीमियर लीग मध्ये २०१८ साली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यानंतर त्याने १४ सामन्यात ५२.६१ च्या सरासरीने ६८४ धावा केल्या.

ऋषभ पंत याचा जन्म ४ ऑक्टोबर १९९७ रोजी रुड़की येथे झाला. ऋषभ पंतने ३ ऑक्टोबर २०२० रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने १७ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह ३८ धावा केल्या.

वास्तविक मध्ये ऋषभ पंत ने इंग्लंड विरुद्ध १ फेब्रुवारी २०१७ टी -२० सामना खेळून त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. तसेच २०१८ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते, त्याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय वन डे मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. ऋषभ पंत ने २०१९ च्या सुरवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतः रिले’शनशिपमध्ये असल्याबद्दल फोटो शेअर केले आहेत.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये ऋषभ पंत ने याने असे लिहले आहे कि, “मला फक्त तुला आनंदी करायचं आहे, कारण जर तू आनंदी असेल तर मी हि खूप आनंदी आहे.” ईशानेही त्या फोटो वरती कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माय मैन, माय सोलमेट, माय बेस्ट फ्रेंड, ल’व ऑफ माय लाइफ ऋषभ पंत.”

विशेष म्हणजे यानंतरच इशा नेगीबद्दल सर्व लोकांना समजले. आमच्या माहितीनुसार ईशा नेगी हि उत्तराखंडची रहिवासी आहेत. तिने आपले प्राथमिक शिक्षण देहरादूनमधील कॉन्वेंट ऑफ जीसस एंड मैरी स्कूलमधून केले. त्याचबरोबर इशा ने पुढचे शिक्षण उत्तर प्रदेशच्या नोएडाच्या अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीमधून बीए ऑनर्स केले, तसा विचार केला तर इशा दिसण्यात फारच सुंदर आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि ईशा इंटरप्रेनॉर आणि इंटीरियर डेकॉर डिजाइनर आहे. फॅशनबरोबरच तिला साहित्यातही खूप रस आहे. ईशा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ईशाने तिचे अनेक ग्लॅ’म’रस फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. फोटो पाहता तिची स्टाईल कोणत्याही मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही. प्रत्येक फोटोत ईशाचे सौंदर्य कौतुकास्पद आहे.

२०१८ पर्यंत ईशाचे इंस्टाग्रामवर तब्बल २० हजार फॉलोअर्स होते, पण ऋषभ पंत ने तिला गर्लफ्रैंड म्हणून जगजाहीर केल्या नंतर अवघ्या १० दिवसात तिची फॉलोअर्सची संख्या ८० हजारांच्या पुढे गेली.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like