एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

फॅशनच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना हि टक्कर देते हि ऋषभ पंतची ग’र्ल’फ्रेंड, आहे एक प्रसिद्ध..

आपल्या भारताचा महेंद्रसिंग धोनीला यष्टीरक्षक म्हणून पर्याय समजला जाणारा ऋषभ पंत आपल्या तांबडतोड फलंदाजीसाठी ओळखला जातो. खरं तर २०१८ च्या हंगामात इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा बॅट्समन होता. नंतर त्याने १४ सामन्यात ५२.६१ च्या सरासरीने ६८४ धावा केल्या आहेत. ४ ऑक्टोबर १९९७ रोजी रुड़की येथे जन्म झालेला ऋषभ पंत ने 3 ऑक्टोबर २०२० रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात ५ चौकार आणि एका षटकारासह १७ चेंडूत ३८ धावा करून तुफानी पारी खेळला होता.

वास्तविक मध्ये ऋषभने १ फेब्रुवारी २०१७ रोजी इंग्लंडविरुद्ध टी -२० खेळला आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. एप्रिल २०१८ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात पदार्पण केले होते. खरं तर ऋषभ पंतने २०१९ च्या सुरुवातीच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या गोष्टी सामायिक केल्या होत्या. तेव्हा ऋषभने त्याची ग’र्ल’फ्रें’ड ईशा नेगी सोबत इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता.

मात्र या फोटोच्या कॅप्शनमध्ये ऋषभ पंतने लिहिले की, “मला फक्त तुला आनंदी करायचं आहे, कारण जर तू आनंदी असेल तर मी खूप आनंदी आहे.” ईशानेही तेच चित्र शेअर केले आहे, ईशाने त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘माय मैन, माय सोलमेट, माय बेस्ट फ्रेंड, लव ऑफ माय लाइफ ऋषभ पंत.

विशेष म्हणजे यानंतर इशा नेगीबद्दल लोकांना समजले. वृत्तानुसार, ईशा नेगीही उत्तराखंडची रहिवासी आहेत. तिने आपले प्रारंभिक शिक्षण देहरादूनमधील कॉन्व्हेंट ऑफ जिझस अँड मेरी स्कूलमधून पूर्ण केले आणि अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीमधून बीए इंग्लिशमध्ये ऑनर्स केले आहे. इशा दिसण्यात खूपच सुदंर आहे.

पेश्याने ईशा एक उद्योजक आणि इंटिरियर डिझायनर आहे. फॅशनबरोबरच तिला साहित्यातही रस आहे. ईशा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. ईशाने तिचे बरेच ग्लॅ’म’रस फोटो इंस्टावरती पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती कोणत्या मॉ’डे’लपेक्षा कमी दिसत नाही. ईशाचा प्रत्येक फोटो सोशल मीडिया वरती वा’य’र’ल होत असतो.

वास्तविक पंतशी असलेला तिचा सं’बं’ध जाणून घेतल्यानंतर इंस्टावरती तिची फॅन फॉलोइंग वाढ झाली आहे. २०१८ पर्यंत ईशाच्या इन्स्टाग्रामवर केवळ २० हजार फॉलोअर्स होते. पण ऋषभ पंतने तिला आपली ग’र्ल’फ्रें’ड सांगितल्यानतंर तिच्या फॉलोइंग मध्ये वाढ झाली आणि अनुयायांची संख्या ८० हजारांच्या पुढे गेली. मात्र, आता ईशाचे दीड लाख फॉलोअर्स आहेत. वास्तविक ईशा तिच्या जीवनशैली आणि ड्रेसिंग से’न्स’साठीही प्रसिद्ध आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

 

You might also like