एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या बिसनेसमॅनने केले होते रेखाशी लग्न आणि नंतर तिच्याच ओढणीने फा’शी घेऊन केली होती आ’त्मह’त्या.

रेखा बॉलीवूडची अशी मशहूर अभिनेत्री आहे की जिने आपल्या वयाला गु’ला’म बनवून ठेवले आहे. आपल्या अभिनयामुळे चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रींने आपल्या सुंदरतेमुळे सगळ्यांचे मन जिंकले होते.

आज पण ती सुंदरता त्यांच्या चेहऱ्यावर कायम आहे. रेखा पडद्यावर सुपरहि’ट राहिली परंतु त्यांचे स्वतःचे जीवन चित्रपटाची गोष्ट बनून राहिली. कधी अफेयर कधी लग्न अशाकित्येक विवादीत गोष्टी रेखाच्या जीवनाचा हिस्से बनले आहेत. त्यांच्या जीवनात भू’कं’प तेव्हा आला होता जेव्हा त्यांचे पती मुकेश यांनी आ’त्म’ह’त्या केली होती.

रेखा चे नाव बॉलीवूड च्या कित्येक अभिनेत्यानं जवळ जोडले गेले आहे परंतु अमिताभ बच्चन यांचा सोबत त्यांचे नाव जास्त चर्चेत राहिले आहेत.पद्यावर त्यांच्या दोघांची जोडी हि’ट होती व पडद्याच्या मागे त्यांच्या अफेयर च्या चर्चा रंगल्या होत्या.मात्र हे नात जास्त दिवस टिकले नाही व अमिताभ हे आपले घर वाचवण्यासाठी रेखा यांचा पासून वेगळे झाले.

जेव्हा अमिताभ आणि रेखा दूर झाले. तेव्हा रेखा यांच्या जीवनात बिझनेस मॅन मुकेश हे आले. मुकेश अग्रवाल हे दिल्लीचे मोठे बिझनेसमॅन होते. त्यांची कंपनी हॉटलाईन किचनचा सामान बनवत होती.

मुकेश यांना चित्रपट सृष्टीतील सितारे आवडत होते व ते आपल्या पार्टीत चित्रपटातील सिताऱ्यांना आमंत्रित करत.मशहूर डिजाइनर बीमा रमानी व रेखा यांच्यात मैत्री होती.रेखा कायम त्यांना भेटायला जायची व तिथेच मुकेश यांचाशी भेट झाली.

दोघांची जवळीक वाढली व त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. यानंतर रेखा यांनी ४ मार्च १९९० साली मुकेश यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर रेखा मुंबईला राहायची व मुकेश हे दिल्लीत राहायचे.रेखा कायम मुकेश यांना भेटण्यासाठी दिल्लीला जायची.

मात्र मुकेश यांचे प्रभावशाली लोकांना भेटण्यासाठीची चाहत रेखासाठी स’म’स्या बनली व त्यानंतर रेखा यांनी तिचे पती मुकेश यांचा पासून दुरी बनवायला सुरुवात केली. असे सांगतात की मुकेश यांना लग्नानंतर रेखाचे चित्रपटात काम करणे पसंत नव्हते. लग्नानंतर मुकेश यांच्या बिझनेस घा’टा’त जात होता.

मुकेश व रेखा यांच्यात खूपच वा’द-वि’वा’द होत होते. मुकेश यांच्या बिझनेस खूपच घा’टा’त जात होता. यामुळे मुकेश यांच्या जीवनात ता’ण त’णा’व वाढत होता. असे सांगितले जाते की रेखा या लग्नापासून खुश नव्हत्या व त्यांनी घ’ट’स्फो’टा’सा’ठी मुकेश यांचा जवळ अर्ज केला होता.

रेखा यांनी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की मुकेश अशी काही मोठी चू’क करतील. बातम्यांनुसार मुकेश यांनी आपल्या बिझनेस मधील घा’टा व लग्नातील ता’ण’त’णा’व यामुळे आ’त्म’ह’त्या केली.या घटनेमुळे रेखा दु’खा’व’ल्या.यासिर उस्मान यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की ज्या दुपट्याचा फा’स घेऊन मुकेश यांनी आ’त्म’ह’त्या केली तो दुपट्टा रेखा यांचा होता.

You might also like