एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पतीच्या मृ त्यू नंतर सुद्धा अभिनेत्री रेखा कोणाच्या नावाने लावते कुंकू आणि का? ऐकून विश्वास बसणार नाही..

मित्रानो बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये खूप साऱ्या ध’क्कादायक गोष्टी सतत घडत असतात, मनोरंजन क्षेत्रात घडलेल्या गोष्टी लगेच कॅमेरा न्यूज मध्ये स्पॉट होतात, मित्रांनो कधीकधी आपण अश्या गोष्टी करतो ज्या आपल्याला का करतो कश्यासाठी करतो हे माहीत नसून सुद्धा करत राहतो. पण हे सामान्य माणूस म्हणून ठीक आहे पण बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध कलाकारांनी असे केले तर त्यांचा शि’कार ही मीडिया करतेच.

अलिकडेच आमच्या टीमने एक नवीन गोष्ट उघड किसीला आणली आहे ते ऐकताच तुम्हाला जरा ध’क्का बसेल आज आम्ही अश्या अभिनेत्री बद्दल बोलणार आहोत जिने बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये मागील काही दशकात खूप सारे हिट चित्रपट दिले पण आत्ता ती चित्रपटात जास्ती दिसत नाही पण ती सतत आपल्या लूकमुळे चर्चेत असते. आम्ही बोलतोय बॉलिवूड अभिनेत्री रेखाबद्दल..

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी रेखा अलीकडे एका नवीन गोष्टीमुळे चर्चेत आलीये. रेखा यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ मध्ये चेन्नई येथे झाला होता. रेखा त्या नायिकांपैकी एक आहे जी अजूनसुद्धा तिच्या चाहत्यांसाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तिचा फेम चित्रपटात काम न करता सुद्धा कायमस्वरूपी आहे.

पण आज आम्ही रेखाच्या खऱ्या आयुष्याबद्दल बोलणार आहोत पडद्यामागील त्याच्या आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. रेखाचे लग्न झाले पण त्यांच्या नवऱ्याचे सुख त्यांना कधीच मिळाले नाही. लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा पती मुकेश अग्रवाल याने आ त्म ह त्या केली होती.

रेखाला तुम्ही प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यक्रमात कपाळावर सिंदूर लावलेले तुम्ही पाहू शकता, तिच्या पतीचे तर नि ध  न झाले आहे, मग रेखा कोणाच्या नावाने कुंकू लावते? हा प्रश्न त्याच्या जवळपास सर्व चाहत्यांच्या मनात आत्ता पडला असेल. लोक सोशल मीडियावरही या प्रश्नाबद्दल विचारत असतात.

काही काळापूर्वी रेखाच्या ‘द अनटोल्ड स्टोरी’ या बायोग्राफीत तिच्या आयुष्याशी संबंधित सर्व र ह स्ये समोर आली होती. यासिर उस्मान यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकाच्या लॉन्चनंतर अशी बातमी व्हा य र ल झाली की, अभिनेत्री रेखा ही संजय दत्त यांच्या नावाने कुंकू लावते. असे या पुस्तकात नमूद केले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार रेखाने एका मुलाखतीत खु लासा केला होता की ती तिच्या कपाळावरील कुंकू यामुळे लावते कारण ती म्हणाली माझे प्रेम अपूर्ण राहिले. त्याच अपूर्ण प्रेमापोटी मी डोक्यात कुंकू भरते पण यावेळी रेखाने कुणाचेही नाव घेतले नाही.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like