एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेतील पात्राचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार आणि कुटुंबियांबद्दल..

टीव्ही मालिकेत दररोज नविनविन विषय आणि त्यांची पारख करून देणारे स्टार प्रवाह हे चॅनेल हे विशेष चर्चेत असते, स्टार प्रवाहवरील गाजलेली मालिका ‘फुलाला सुगंध मातीचा’, यातील शुभम आणि कीर्तीची मालिका प्रेक्षकांना विशेष करून आवडते. आज त्याच मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील कुटूंबाबद्दल बोलणार आहोत त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

दौलतराव (भाऊ) जामखेडकर
कीर्तीच्या सासऱ्याची भूमीला निभावणारे अभिनेते म्हणजे  प्रशांत चौडप्पा त्यांच्या मुलीचे नाव ऐंजल आहे आहे तर बायकोचे नाव वर्षा असे आहे.

भिंगरी
फुलांला सुगंध मातीचा या मालिकेत महत्वाची भूमिका साकारणारी भिंगरी हिचे पात्र अभिनेत्री निकिता पाटील निभावत आहे. तिच्या घरी आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे.

कीर्ती जामखेडकर
कीर्ती जामखेडकर हे पात्र अभिनेत्री समृद्धी केळकर यांनी निभावले आहे तिच्या घरी आई वडील असतात तिच्या बहिणीचे नाव मानसी केळकर असे आहे.

जीजी आक्का
कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर यांच्या सासूबाईची मालिकेत भूमिका निभावणारी अभिनेत्री म्हणजे आदिती देशपांडे होय, आदिती यांच्या मुलांचे नाव मिहीर असे आहे त्याचबरोबर त्यांना दोन बहिणी देखील आहेत.

आरती कदम
आरती कदम हे पात्र अभिनेत्री पूर्वा फडके निभावत आहे, त्यांच्या पतीचे नाव आहे अमोघ फडके जे सुप्रसिद्ध प्रकाशयोजनाकार आहेत.

सागर कदम
कीर्तीच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे अमोघ चंदन त्यांच्या घरी पत्नी आणि मुलगा असे कुटूंब आहे.

तुषार जामखेडकर
तुषार जामखेडकर हे पात्र अभिनेता आकाश पाटील साकारत आहेत. या मालिकेत तुषार हे पात्र कीर्तीचे धाकटे दिर आहेत. ते खूपदा आपल्या आईसोबत दिसत असतात.

विक्रम जामखेडकर
विक्रम जामखेडकर या पात्राची भूमिका अभिनेता तुषार सली निभावत आहे, त्यांच्या बायकोचे नाव प्रतीक्षा आहे ज्या खूप मोठ्या बिजनेस वुमन आहेत. त्यांच्या आईचे नाव ज्योती आणि वडिलांचे नाव कृष्णा आहे त्याचबरोबर त्यांना एक मुलगी आहे तिचे नाव त्यांनी सान्वी ठेवले आहे.

You might also like