एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

KKR vs RCB ‘आग लगे बस्ती में, हम तो अपनी मस्ती में’ जेमिन्सन जिच्याकडे पाहत होता, ‘ती’ तरुणी नेमकी आहे तरी कोण?

म्हणतात ना कॅमेरा सर्व काही टिपत असतो जे होत्याच न्हवत करण्यासाठी पुरेस असत. माणसाच्या दैनंदिन जीवनात आधी घराची रक्षा कुत्रा करत होता पण आत्ता अश्या काही यंत्र सामग्री आल्या आहेत त्यामुळे कुत्र्याला खायाला घालण्यापेक्षा याना पोसलेले बरं असे खूप जणांना वाटत असते. ही झालं हल्ली चो’रां’पासून सुरक्षित राहण्यासाठी वापरात आणलेला कॅमेरा! पण हल्ली टीव्ही वरील चित्र सुद्धा खूप काही गोष्टी टिपत असतात. मागील दिवसात मालिका क्षेत्रात एका दिग्जज अभिनेत्याने प्रेक्षकांनची माफी मागितली.

कारणही तसं लाजवेल अस होत त्यापेक्षा मालिकेत असा प्रकार का घडतो याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी आपल्या सोशल मीडियावर द्वारे माफी मागितली होती. पण हा झाला पडद्यावरील विषय पण त्यांच्या आड काही खूप गोष्टी चालू असतात.

सध्या टीव्ही चॅनेलवर गणपतीनंतर लगेचच आयपीएलचा जलोष सुरू झाला आहे, सध्या सोशल मीडियावर एकमेकांनच्या टीमवर मिम्स बनवून चिडवले जात आहे! माझी टीम चांगली की तुझी ? पण हा वेगळा मुद्दा पण आज आम्ही अश्याच एका मुद्याला धरून बोलणार आहोत. आयपीएल २०२१ पुन्हा सुरू झाले आणि याच्या दुसऱ्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अपयश पत्कराव लागलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सनं (केकेआर) या टीमने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर विजय मिळवला आहे. मिडीयामध्ये कॅप्टन पदावरून चर्चेत आलेला सर्वांचा लाडका क्रिकेटपटू विराट कोहली पाहिल्याच वेळी बाकीचे व्याप सोडून आपल्या फलंदाजीवर लक्ष देणार होता असे त्याने फोटो शेयर करत सोशल मीडियावर सांगितले होते पण मैदानात आल्यानंतर विराट काही मिनिटे सुद्धा टिकू शकला नाही त्यामुळे विरोधी फॅन्स तुमचा वाघ बॅटिंग विसरला आहे असं म्हणत आहेत.

कर्णधार विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स यांच्याकडून चाहत्यांना खूप सारी अपेक्षा होती पण त्या दोघांनी कोणतीच चमक दाखवली नाही आहे, दुर्दैव अस की आरसीबीच्या कोणत्याच खेळाडूला काल चांगला खेळ खेळता आला नाहीये. पण अश्यात फलंदाजी कोसळत असताना एक खेळाडूला कॅमेऱ्यात टिपताच एक वेगळी बातमी समोर आली. ज्याची चर्चा सोशल मीडियावर खूप होत आहे.

विराट कोहली आणि डीव्हिलियर्स आऊट झाल्यानंतर बंगळुरुची टीम ४ बाद ५३ अशा अडचणीत फसली होती. दहावं षटक सुरू असताना कॅमेरा बंगळुरूच्या डगआऊटकडे फिरवण्यात आला तेव्हा एक वेगळाच नजारा पाहायला मिळाला. आरसीबीचा कायले जेमिन्सन पॅड बांधून बसले होते, आठव्या क्रमांकावर जेमिन्सन असल्यामुळे त्याच्याकडे कॅमेरा टिपला गेला.

त्यावेळी जेमिन्सन मागील एक मुलीकडे गोड स्माईल देत असतात. मागील बाजूस बसलेली तरुणी कोण आहे ? तर ती बंगळूरु टीमची मसाज थेरेपिस्ट आहे. जीचे नाव नवनिता गौतम असे आहे. टिपलेल्या फोटोत ते एकमेकांनकडे पाहून गोड स्माईल देत आहेत त्यामुळे सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. सगळे चाहते त्यांना खूप साऱ्या भन्नाट कमेंट्स करत आहेत त्यातले काही यूजर मेन विल बी मेन’, ‘आग लगे बस्ती में, हम तो अपनी मस्ती में’, असे म्हणत खेचत आहेत.

You might also like