एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईने अं’घोळ करताना केले फोटोशूट, फोटो होत आहेत व्हायरल..

मित्रानो या बॉलिवूड इंडस्ट्रीत फेम मिळवण्यासाठी नाना प्रकार होत असतात आपले बोल्ड आणि हॉ’ट फोटोज अपलोड करून अभिनेत्री चाहत्यांना आकर्षित करत असतात, टीव्ही दुनियात खूप जास्त प्रमाणात फेमस असलेली आणि सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह असणारी अभिनेत्री रश्मी देसाई अलीकडे खूपच व्हायरल आहे.

रश्मी आपल्या हॉ’ट फोटोतून चाहत्यांना आकर्षित करत असते. त्यामुळे त्यांच्या प्रेक्षकांना त्यांचे फोटोज खूप आवडतात त्यावर खूप साऱ्या कमेंट्स देखील आपल्याला पाहायला मिळतील.

मित्रानो रश्मीने हल्लीच एक फोटोशूट केला आहे त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांनसोबत शेयर केला आहे, या फोटोत त्या खूपच से’क्सी आणि बो’ल्ड दिसत आहेत. रश्मीने फोटोशूट केलेला हा नवीन फोटो फॅन्सना चांगलाच आवडतोय.

रश्मीने हा फोटो अं’घोळ करताना काढला आहे हा फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइल वरून पोस्ट केला आहे ज्यात ती एका शॉवर खाली थांबून भिजताना दिसत आहे. त्यावेळी त्यांनी हा फोटोशूट केला आहे. पाण्याचे काही थेंब रश्मीच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळतील.

ब्लॅक कलरच्या गाऊनमध्ये रश्मी खूप हॉ’ट दिसत आहे. तिचे शॉवर घेताना केलेले हे फोटोशूट चाहत्यांना खूप आवडत असून तिच्या लूकचे खूप कौतुक केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

रश्मी शेवटच्या वेळी ‘नागिन ४’ मध्ये दिसली होती. रश्मीने या शोद्वारे खूप लोकप्रियता मिळवली. टीव्ही सीरियल ‘उतरन’ द्वारे त्यांनी अभिनयाच्या जगात प्रवेश केला होता, त्यानंतर त्यांनी आजपर्यंत मागे वळून पाहिलं नाही

सध्या टेलिव्हिजन जगतात नाव करून झाल्यावर रश्मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर जळकण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मी देसाई आता डिजटल माध्यम कडे निघताना दिसत आहे. तिची एक नवीन वेबसेरीज येणार आहे ‘तंदूर’ याद्वारे ती ओटीटीवर प्रदार्पण करणार आहे. एका इंटरव्ह्यू दरम्यान रश्मी म्हणाली की मला नॅशनल अवॉर्ड हवा आहे त्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे.

रश्मी तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर अकाउंटवर सतत सक्रिय असते त्यातून ते आपले फोटोज सोशल मीडिया वर पोस्ट करत असते त्याचबरोबर ती आपल्या आगामी प्रोजेक्ट बद्दल माहिती कळवत असते. तिचे इन्स्टाग्रामवर सुमारे ४४ लाख एवढे फोल्लोवेर्स आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rashami Desai (@imrashamidesai)

You might also like