एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रातोरात एका गाण्यांमधून प्रसिद्ध झालेली रानू मंडलची आता झाली आहे अशी अवस्था..पहा

स्टेशनवरती भीक मागणारी महिला बॉलिवूडमध्ये पोहोचताच तीची खूपच चर्चा झाली होती. रानू मंडल चा जन्म ५ नोव्हेंबर  रोजी रानाघाट वेस्ट बंगाल मध्ये झाला आहे. तिचे लग्न बबलू मंडल नावाच्या व्यक्तीशी झाले होते पण पतीच्या नि’ध’ना’नं’त’र तिचे आयुष्य मोठ्या संकटात सापडले, यामुळे स्टेशनमध्ये भीक मागून ती कसे तर दिवस काढत होती.

पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर बसून लता मंगेशकर च्या आवाजात गायलेल्या गाण्या मुळे रानू मोंडल आपल्या कौशल्यामुळे रातोरात सुपरस्टार झाली. तिच्या एका व्हिडिओमुळे रानू मोंडलने संपूर्ण देशात एक वेगळी ओळख निर्माण केली, त्यानंतर रानू मोंडल ला हिमेश रेशमियाने त्यांच्या  ‘हैप्पी हार्डी एंड हीर’ चित्रपटात गाण्याची संधी दिली. पण तिला हे यश खूप काळ टिकवता आले नाही.

खरं तर तिचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले ज्यात राणू  लोकांशी गै’र’व’र्त’न करताना दिसत आहे. लॉ’क  डाउन येताच रानू मंडल पुन्हा एकदा आपल्या जुन्या आयुष्यामध्ये परत आली आहे. रानूने फेब्रुवारीमध्ये आपले नवीन घर सोडले होते आणि ती तिच्या जुन्या घरात परत आली.

आजूबाजूचे लोक सांगतात की आता राणूकडे कोणतेही मोठे काम उरलेले नाही. त्यामुळे ती सगळ्यांना टाळत असल्याचे दिसते. पण, लॉ’क डाऊन मध्ये आपली वागणूक सुधारत असताना रानूने गरजूंना रेशनचे वाटण केले. पण तिला हे काम जास्त काळ करता आले नाही. तसेच एक वेळ असा होता जेव्हा प्रत्येक जण रानूच्या आवाजासाठी वेडा झाला होता.

गेल्या वर्षी ३१ डिसेंबर रोजी मुंबईतील एका खासगी टीव्ही टीवी चैनल वर वर्षाच्या शेवटच्या कार्यक्रमात राणू मंडळ चे नाव कलाकारांच्या यादीमध्ये नोंदवण्यात आले होते. पण चाहत्यांसोबत केलेल्या गै’र वर्तनावर तिला या यादी मधूनही बाहेर करण्यात आले आहे. तसेच ती पहिल्यासारखी एकदम साधे आयुष्य जगत आहे. तसेच ती कमी वेळात खूपच प्रसिद्ध झाली होती.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like