एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘रंग माझा वेगळा’ मधील काळ्या दीपाला वास्तविक जीवनात पाहून चकित व्हाल, आहे एवढी सुंदर की विश्वास नाही बसणार..

सुंदर दिसणे आणि असणे ह्यात खूप जरी फरक असला तरी प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपण सुंदर असावं, सुंदर म्हणजे गोरेपना आणि गोरेपणा आला की प्रत्येकला सुंदर झालो अस देखील वाटत असते, ह्या गोरेपणा मुळे सावळ्या लोकांकडे सर्वांचे दु’र्लक्ष होत असते, अनेक लोकांनमध्ये पहिला जात की लग्नासाठी बायको सुद्धा गोरी हवी आणि झालेल मुलं सुद्धा गोर असावा असा अट्टाहास काहीजण करत असतात.

वरील सौं’दर्य फक्त मो’ह आहे आतील सौंदर्य खर धन आहे अशी सांगणारी एक नविन मालिका आपल्याला स्टार प्रवाहवर आपल्याला पाहायला मिळेल.

स्टार प्रवाह वरील नवीन मालिका “रंग माझा वेगळा” ह्यातून काळी व्यक्ती कधीच वा’ईट नसते हे सिद्ध होत आहे, पण ह्या सिरीयल मध्ये काम करणारी सावळी अभिनेत्री म्हणजेच दीपा ही तिच्या खऱ्या आयुष्यात कशी दिसते माहीत आहे का ? तर आम्ही सांगतो.

ह्या मालिकेत दीपाचा खूप वेगळे पणा चित्रित केला गेला आहे, स्वतः वर खूप जास्त प्रेम करणारी दीपा हिचा स्वतः बद्दलचा विश्वास बगून लोक ह्या सावळ्या दिपाच्या प्रे’मात पडले आहेत, दिपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे, ह्या सिरीयल मध्ये रेश्माला खूप सारा मेकअप करून सावळा रंगाची बनवलं आहे ह्यातून मालिकेच्या कथानकात खरी मज्जा येत आहे खरंतर सावळ्या लोकांकडे कोण्ही डुं’कून सुद्धा बगत नाही अश्या ह्या सावळ्या रंगामुळे कित्येक तरी लग्न मो’डली परिवार उ’ध्वस्त झाले अश्या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी ही मालिका उत्कृष्ट ठरते.

मालिकेत दाखवली गेलेली रेश्मा म्हणजेच दीपा ही खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आहे, मागील काही वर्षांपूर्वी ती ‘नांदा सौख्य भरे’ ह्या मालिकेत सुद्धा दिसली होती त्याचबरोबर तिने कलर्स मराठी टीव्ही वरील ‘ चाहूल’ ह्या मालिकेत सुद्धा काम केलं आहे.

सोशल मीडियावर रेश्मा सतत सक्रिय असते, रेश्मा फक्त मराठीत नाही तर हिंदी सिरीयल मध्ये देखील काम केलं आहे ती ह्या आधी ‘केसरी नंदन’ ह्या कार्यक्रमात मुख्य भूमिकेत दिसली होती, तिने एक मराठी चित्रपट ‘लालबागची राणी’ मध्ये देखील काम केलं आहे खऱ्या आयुष्यात रेश्मा खूप सुंदर असून ती सतत आपले फोटो सोशलमीडियावर टाकत असते.रेश्माला तिच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like