एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

डायरेक्टर रामगोपाल पडले होते या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या प्रेमात, दिल होत स्वतःच्याच खोलीला व ह्या अभिनेत्रीच नाव, मग जे झालं..

४७ वर्षीय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा नव्या जोमाने सिल्वर स्क्रीनवर झळकणाच्या तयारीत आहे, एका मुलाखतीत उर्मिला म्हणाली की ती १३ वर्षानंतर फिल्म्स मध्ये पुन्हा येणार आहे. ती म्हणाली की लवकरच मी एक नवीन फिल्म घेऊन येत आहे, त्याचबरोबर मी एका वेब शो मध्ये देखील झळकणार आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये एका पेक्षा एक चांगल्या फिल्म्स केल्या त्यात रंगीला, प्यार तूने क्या किया, भूत, पिंजर ह्यांसारख्या फिल्म्स आहेत. शेवटी ती फिल्म इंडस्ट्री मध्ये कर्ज ह्या फिल्म मध्ये दिसली होती त्यानंतर २०१८ मधील इरफान खान यांचा ब्लैकमेल ह्यातील गाण्यामध्ये ती दिसली होती. त्यानंतर उर्मिलाने बॉलिवूड पासून लांब राहणं ठरवलं आणि २०१९ मध्ये ती राजकारणात उतरली.

उर्मिलाने तिच्या करिअरची सुरवात बाल कलाकार म्हणून केली, त्यानंतर तिने भरपूर हिट फिल्म्स मध्ये काम केलं उर्मिला एक अशी अभिनेत्री आहे जिने बॉलिवूड मधील ३ खान सोबत काम केलं आहे, सलमान खान, शाहरुख खान आणि अमीर खान यांच्यासोबत उर्मिलाने स्क्रीन शेअर केली आहे.

उर्मिलाची पहिली फिल्म नरसिम्हा होती पण तिला फेम मिळाला तो रामगोपाल यांची फिल्म रंगीला मधून, ह्याच फिल्मच्या शुटिंगच्या वेळी रामगोपाल वर्मा उर्मिलाच्या प्रेमात पडले तिच्या प्रति ते खूप आ क र्षि त झाले परंतु याबद्दल ते कधीच उर्मिलाल बोलले नाहीत.

त्यावेळी बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये रामगोपाल आणि उर्मिलाच्या प्रे-माच्या चर्चा होऊ लागल्या, रामगोपाल तिच्यासाठी एवढे वे-डे झाले की जेव्हा ते नेक्स्ट फिल्म करतील तेव्हा ते तिलाच घेणार.

उर्मिलाच्या प्रेमात रामगोपाल एवढे वे-डे झाले की, रामगोपाल यांनी आपल्या ऑफिस मधील एका रूमला उर्मिला मातोंडकर म्हणूंन नाव दिल. एवढे ते तिच्या प्रेमात वे-डे झाले होते.

जेव्हा उर्मिलाला ही गोष्ट समजली त्यावेळी ती खूप चि-ड-ली स्वतःहून तिने त्याच्या फिल्म्स मध्ये काम करणं बंद केलं, मग उर्मिलाने ३ मार्च २०१६ मध्ये ९ वर्षे लहान असलेला काश्मीरी मधला बिजनेस मॅन मोहसिन अख्तर मीर ह्यांच्यासोबत लग्न केलं.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर सतत सक्रिय असते, ती आपल्या इन्स्टग्राम अकाउंट वर सतत फोटो पोस्ट करत असते तिचे इन्स्टाग्राम वरील फॉल्लोवेर्स सुमारे ५ लाख एवढे आहेत.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

You might also like