एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘रामाय्या वस्तावैय्या’ मधील या अभिनेत्याची बायको आहे खूपच बो’ल्ड आणि सुंदर, बॉलिवूडच्या अभिनेत्री देखील तिच्यासमोर पडतील फिक्या..

बॉलिवूडमध्ये अशे खूप सारे चित्रपट येऊन गेले ज्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं पण खरं तर जस जसे नवीन फिल्म येऊ लागल्या त्यामुळे जुन्या फिल्म्सकडे लोकांचे दु’र्लक्ष होऊ लागले पण आम्ही सांगतोय एक अशी फिल्म जी आज सुद्धा लोकांना तेवढीच आवडते, ज्यांनी २०१३-१४ मध्ये प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली पण ती फिल्म आज देखील लोकांना आठवणीत आहे त्यातील खासकरून गाणी आणि अभिनयाकडे लोक जास्त आवडीने बगतात.

२०१३ मध्ये प्रदर्शित झालेली फिल्म “रामाय्या वस्तावैय्या” ह्या फिल्म बद्दल खूप लोकांना माहीत आहेच, या चित्रपटातील मुख्य कलाकार देखील तुम्हाला चांगलेच न्यात असतील, या चित्रपटात रामची भूमिका साकारणार कलाकार अभिनेता गिरीश यांच्या खऱ्या जीवनातील बायको बद्दल खूप कमी लोकांना माहीत आहे त्याच्या खऱ्या जीवनातील पत्नी आहे खूपच सुंदर तिच्यासमोर बॉलिवूड अभिनेत्री देखील पडेल फि’की.

“रामाय्या वस्तावैय्या” या चित्रपटातील राम नावाचे पात्र साकारत असलेला अभिनेता गिरीश कुमार, जशी फिल्म मधील कथा रोमांचक आहे तशीच त्याच्या खऱ्या जीवनातील कथा देखील खूप रं’जक आहे ते म्हणजे त्यांनी आपल्या बालपणीची मैत्रीण कृष्णा मंगवानी हिचसमवेत गु’प्त लग्न केलं, अभिनेते गिरीश कुमार ह्यांनी कधीच उ’घड पणे ह्याबद्दलच्या खुला’सा केला नाही माहितीनुसार गिरीश कुमार आणि कृष्णा मंगवानी बालपणापासून वर्गमित्र होते, अस म्हणतात की २००७ पासून त्यांनी एकमेकांना डे ट करण्यास सुरुवात केली.

गिरीश कुमार अस म्हणतो की लग्नाच्या आधी ती खूप चिं’तेत असायची पण लग्नानंतर ती आत्ता चिं’ता’मु’क्त आणि आनंदी आहे, काही दिवसांच्या छु’प्या लग्नानंतर त्यांना स्व घोषित करावं लागलं की त्यांनी लग्न केलं आहे. म्हणतात की त्यांनी जोधपूर मध्ये पारंपरिक सिंधी पद्धतीने लग्न केलं आहे गिरीशची बायको कृष्णा दिसायला खूप सुंदर आहे. तिला पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा तिचे चाहते व्हाल.

गिरीश यांनी आपल्या फिल्म करियरची सुरवात “रामाय्या वस्तावैय्या” ह्या फिल्म पासून केली ह्या फिल्म मध्ये त्यांच्यासमवेत अभिनेत्री श्रुति हासन देखील मुख्य भूमिकेत होती त्याचबरोबर ही फिल्म लोकांना खूप जास्त आवडली ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रभू देवा यांनी केलं होतं आणि ह्या चित्रपटाचे निर्माते गिरीश यांचे वडील होते. त्याचबरोबर ह्या फिल्मने बॉक्स ऑफिसवर चांगलीच क’माई केली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like