एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रामायणातील लक्ष्मणापेक्षा ही सुंदर आहे त्यांचा मुलगा, वडिलांनी दिली ही शिकवण म्हणून सध्या करत आहे हे काम..

लहान ‘पण मोठया पडद्यावर वरील दिग्गज अभिनेता सुनील लहरी ह्याच्या बहुचर्चित आणि पौराणिक कार्यक्रम म्हणजेच ‘रामायण’ त्यातील झालेल्या मजेशीर गोष्टीनंबद्दल ते आपल्या फॅन्सना सांगत होते. रामानंद सागर यांच्या निदर्शनामध्ये रामायण सीरिअल झाली त्यात अभिनेता सुनील लहरी यांनी लक्ष्मणाची भूमिका पार पाडत होती. मागच्या काही वेळापासून सुनील लहरी आपल्या काही गोष्टी सांगत आहेत.

लॉ क डाउन काळात दूरदर्शनवर जेव्हा रामायण, महाभारत यान सारख्या सिरीयल जेव्हा पुनःश्च सुरू झाल्या तेव्हा सोशल मीडियावर ह्या सिरीयलनी चांगलाच धुमाकूळ घातला होता, लाखों फॅन्सना रामायण मधील कलाकारांनबद्दल जाणून घ्याची खूप उत्सुकता आहेत.

रामायण मध्ये लक्ष्मणाची भूमिका यशस्वीरित्या पार पाडणारे अभिनेते सुनील लहरी यांचा मुलगा कृश पाठक सध्या चर्चेच्या घेराव्यात आहे, कृशला आपल्या वडिलांनप्रमाणेच अभिनयाची खूप आवड आहे त्याने एका फिल्म मध्ये डेब्यु देखील केला आहे पण तो मुख्य अभिनेता म्हणून नाही. मीडियासोबत झालेल्या मुलाखतीमध्ये त्याने आपल्याबद्दलचे खूप सारे र ह स्य उगड केले.

कृशने २०१६ रोजी टीव्ही शो P.O.W. बंदी यु द्ध के यातून अभिनय क्षेत्रात डेब्यु केला, त्यात त्याने आर्यन खानची भूमिका साकारली पण त्याला टीव्ही सीरिअल मध्ये करियर करायची मुळात आवड नाही, त्याच म्हणणं अस आहे की त्याला वेबसेरिज किव्हा फिल्म्स मध्ये करियर बनवून लोकप्रियता मिळवायची आहे अस तो म्हणतो.

कृश आपले कष्ट स्वतः करतो म्हणूंन त्याने बॉलिवूड सारखी वडिलांनची मदत घेत कोणतीच काम केली नाहीत तो म्हणतो की मी यापुढे देखील वडिलांनची मदत घेणार नाही. पण वडिलांनी केलेले माझ्यावर संस्कार मी कधीच विसरणार नाही तो म्हणतो की माझे वडील मानतात की ‘माणसाने स्वतः कष्ट करून आपले मार्ग शोधावेत आपल्या हिमतीवर पुढे जावे आणि खूप सारे क ष्ट करावे’.

सुनील लहरी यांनी स्वतःच प्रोडक्शन हाऊस देखील काढलेला आहे. तो करण जौहर, अनुराग कश्यप आणि निखिल अडवाणी यांसारख्या सुपरहिट सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांना आपल ध्येय समजतो. त्याने एका म्युजिक विडिओ वर देखील काम केलं आहे. कृश म्हणतो की मला चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका पार पाडायची आहे आणि जर मला बिगबॉस मधून संधी मिळाली तर मी नक्कीच बिगबॉसचा भाग बनायला आवडेल. वयक्तिक बोलायला गेलं तर कृशचे वजन आश्चर्यकारक होते सुमारे १०५ किलो पण अमेरिकेत जाऊन ट्रेंनिग घेतली मग आत्ता कुठे ७० किलोवर वजन आणले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like