एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘हिने पण प्लॅस्टिक स’र्जरी केली का?’ अभिनेत्रीच्या नव्या फोटोवर नेटकऱ्यांचा प्रश्न..

आजकाल नेटकरी तर सेलिब्रेटींना ट्रो’ल करायची एक संधीही सोडत नाहीत. एका अभिनेत्रीने आपला नवीन फोटो सोशल मीडिया वर अपलोड केला मात्र लगेचच नेटकऱ्यांनी तिला ट्रो’ल करायला सुरुवात केली आहे. नाही, नाही. ते काही तिच्या कपड्यांवरून, हेअर स्टाईल वरून किंवा टॅटूवरून बोलत नाहीयेत. नेटकऱ्यांनी चक्क या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरून तिला ट्रो’ल करायला सुरुवात केली आहे.

अभिनेत्री रकुल प्रीत ने आपला एक फोटो सोशल मीडिया वर शेअर केला. मात्र हा फोटो तिच्यासारखा वाटतच नसल्याचे लोक म्हणू लागले. त्यामुळे तिने प्लॅस्टिक सर्ज’री करून घेतली आहे का, असे प्रश्न आता नेटकरी विचारू लागले आहेत. या फोटोमध्ये रकुल खूपच वेगळी दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिला यावरून ट्रो’ल केलं आहे. “ही कोण आहे?”, “हे काय, हिने पण प्लॅस्टिक स’र्जरी करून घेतली का? या बॉलिवूडवाल्यांना काय झालंय? आपल्या चांगल्या चेहऱ्याची वाट लावून घेतात,” अशा शब्दांत नेटकरी रकुल च्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुलने यावर ‘ऑन डिमांड पोस्ट’ अशी कॅप्शन टाकली आहे. नक्की कोणाच्या मागणीवरून हा फोटो टाकण्यात आला आहे, ते मात्र तिने स्पष्ट केलेले नाही. थोडे बारकाईने पाहिले असता तो फोटो तिच्या टीम मधील कोणाचा तरी असू शकतो असे वाटते. या पोस्ट मध्ये टॅग केलेल्या युजर्स चे प्रोफाइल पाहिले असता ही गोष्ट लक्षात येईल. या प्लॅस्टिक स’र्जरी प्रकरणावर रकुल किंवा तिच्या टीम कडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

बॉलिवूड मधील प्लॅस्टिक स’र्जरी..
प्लॅस्टिक स’र्जरी हे बॉलिवूडची काही नवीन प्रकरण नाही. बॉलिवूडमध्ये या आधी देखील अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर प्लॅस्टिक स’र्जरी करून घेतली आहे. शिल्पा शेट्टीने तर चक्क दोन वेळा आपल्या नाकावर प्लॅस्टिक स’र्जरी केली आहे. बॉलिवूडमधील आपलं करिअर सुधारावं, म्हणून अभिनेत्री मिनीषा लांबानेही आपल्या नाकावर श’स्त्रक्रि’या करून घेतली आहे. मात्र ही श’स्त्रक्रि’या तिच्या बुडणाऱ्या करिअरला वाचवू शकली नाही.

कंगना राणावत आणि प्रियांका चोप्राने देखील प्लॅस्टिक स’र्जरी च्या मदतीने आपले ग्लॅमरस लूक मिळवले आहेत. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही आपल्या ओठांवर श’स्त्रक्रि’या करून घेतली. मात्र तिने कधीच या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. बॉलिवूड मधील अजूनही काही अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी प्लॅस्टिक स’र्जरी चा आधार घेतला आहे. मात्र कोणत्याच अभिनेत्रीने याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

You might also like