एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

राखी सावंतच्या आईच्या ई’ला’जचा खर्च उचलत आहे सलमान, पण त्याच्या बदल्यात सलमानने राखीसमोर ठेवलीय हि अ’ट..

राखी सावंतची आई ह्या वेळी हॉ’स्पि’टलमध्ये भरती आहे, राखीच्या आईला कै  न्स र पासून झुरत आहे ती सध्या हॉस्पिटलमध्ये मध्ये उ प चा र घेत आहे. सध्या राखीच्या आईचा ईलाज करण्यासाठी सलमान खान आपले हाथ पुढे करत आहे आणि त्यांनी ईलाजचा पूर्ण खर्च करू अस देखील म्हंटल आहे. राखी सावंतने स्वतः याबद्दल माहिती आणि सोशलमीडियावर फोटोज टाकत तिने आपल्या आईची तब्बेती बद्दल सांगितलं आहे.

बिग बॉसचे होस्ट सलमान खान यांचे सख्खे भाऊ सोहेल खान यांनी आधी राखीला मदत करू म्हंटल होत, अलीकडेच झालेल्या ‘टाइम्स ऑफ इंडियाच्या’ मुलाखतीत राखी यांनी सांगितलं की सलमान खान फक्त एका अ टी वर माझ्या आईचा ई ला ज करण्यासाठी तयार झाला आहे. राखी त्यावेळी म्हणाली की सोहेल आणि सलमान दोघे माझ्यासाठी देवाच्या बरोबर आहेत. परंतु सलमानने ही गोष्ट कोणाला सांगू नको म्हणून सांगितली आहे, त्यांनी आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप काही केलं आहे ते म्हणतात की आपण जे करतो त्याबद्दल बोलायचं कधीच नसत. ह्यामुळे या गोष्टीला मी प्रा य व्हे ट ठेवणार आहे परंतु त्यांनी माझी खूप मदत केली आहे त्याचबरोबर कश्मीरा शाह आणि माझे मित्रमंडळी सुद्धा माझ्या मदतीसाठी पूढे आले त्यांचे देखील आभार…

राखी सावंत म्हणते की मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो की सलमान खान बिग बॉस १४ मध्ये माझ्या बरोबर कामांना सुपोर्ट करतात, त्याचबरोबर त्यांना ह्या गोष्टीच कधीच वा ई ट वाटत नाहीत जेव्हा सलमान खान चु की च्या गोष्टीवर मला धडा शिकवतात. राखी सावंत अलीकडेच बिग बॉस मध्ये दिसली होती, ती ह्या शो मध्ये सारखी म्हणायची की मी माझ्या आईसाठी हा शो करत आहे. कारण माझ्यापाशी काही पैसे येतील आणि त्यांतून मी माझ्या आईचा ईलाज करू शकेन. ह्या शोला जिंकणे तिला क ठी ण पडले तिला हा र मानावी लागली परंतु ती १० लाख रुपयांची राशी घेऊन तिलाबाहेर पडावे लागले.

राखी सतत आपल्या आईचे फोटो टाकत असते ह्या फोटोना बगताच सोहेल खान ह्यांना मदतीला हाथ पूढे केला आहे. मागील महिन्यात तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर जास्तीत जास्त विडिओ आपल्या आईसोबत शेअर केले आहेत. ज्या मध्ये त्या म्हणाल्या की सलमान खान आणि सोहेल खान मला आ र्थि क मदत करत आहेत ह्यावेळी माझ्या आईची की-मो थै-र-पी चालू आहे.

You might also like