एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘राजा राणीची गं जोडी’ मध्ये PSI बनणारी संजू करतेय खूप मेहनत, पाठीवरील संकटे जाळून टाकण्यासाठी अशी साजरी करणार होळी, रंगपंचमी..

आज काल टीव्ही मालिकेवरील टी’आर’पी साठी निर्माते, दिग्दर्शक, लेखक सासू-सून, बहीण-भाऊ, इस्टेट, किव्हा मग दुसरं लग्न अलीकडेच झी टीव्ही वरील एका मालिकेने निरोप घेतला ती मालिका म्हणजे “माझ्या नवऱ्याची बायको” ह्या मालिकेने अल्प काळात लोकांना आपल्यालाकडे खेचून घेतलं होतं, एका ठिकाणी स्थिर राहणार ते मनुष्य कुठले, म्हणून मालिकेच्या लेखकांनी नव नवीन प्रयोग घडवून आणले त्यामुळे मालिका गगनाला पोहचली पण परत परत त्याच गोष्टी बगून लोकांना कं’टाळा येऊ लागला त्यामुळे मालिकेस थांबा देण्याचे त्यांनी ठरवले आणि अलीकडे ती मालिका बंद झाली.

झी टीव्हीवरील काही मालिकेने रजा घेतली त्यांच्याबरोबर कलर्स मराठी वरील काही मालिकेने रजा घेतली आहे आणि त्याठिकाणी नवीन मालिकेनी आपली जागा बनवली, तर आम्ही सांगतोय अश्याच एका मालिकेच्या गोष्टी बद्दल….. रंगपंचमीचा सण जवळ येत आहे तसा टीव्ही वरील सिरीयलवर देखील तो रंग चढतो त्यात देखील १-२ एपिसोड (भाग) रंगपंचमीच्या दृश्यावर चित्रीत केले जातात, रंगपंचमी निम्मित लोक आपले वै’र विसरून एकमेकांना रंग लावत जुने रा’ग द्वे’ष विसरून जातात, होळीच्या वा’ईटावर चांगल्या गोष्टींचा विजय होतो.

कलर्स मराठी टीव्ही चॅनेल वरील “राजा राणीची ग जोडी” ह्या मध्ये रंगणार आहे रंगपंचमी विशेष एक भाग! ह्या सिरीयल मध्ये मनसोक्तपणे हा सण साजरा होणार आहे, संजू – रणजित आणि संपूर्ण ढाले पाटील कुटुंब हा उत्साह साजरा करणार आहेत, संजू आणि रणजितच्या नात्यात आलेले वि’घ्न आत्ता कमी होऊ लागले आहेत. पण अजूनही रणजितने संजूला त्याच्याकडून झालेल्या चुकी’बद्दल सांगितलं नाही आहे. दुसरीकडे याच विषयावरून पंजाबरावांनी ह्याच गोष्टीवरून त्याला ब्लॅ’क’मेल करण्यास सुरुवात केली आहे.रणजित कडून पुण्यामध्ये झालेल्या चु’की’बद्दल त्याला माहिती आहे अस सांगून तो रणजितला ध’म’कावत आहे. पण अजूनही संजू आणि रणजित यांच्या मधील वि’घ्न टळलेलं नाही आहे.

ह्यानिम्मित होळी विशेष भागात संजू विरुद्ध राजश्री कोणती नवी खेळी खेळणार आहे ? संजू ह्याला कस झेलेलं, संजू आणि रणजित ह्यांच हेच मागणं असणार आहे की पाठीमागे लागलेली संक’टे जाळून जाऊ देत. ह्याच्याशिवाय मालिकेत रंगपंचमी निमित्त देखील भाग रंगणार आहे. संजूचं PSI होण्याचं स्वप्न देखील पूर्ण करायचं आहे त्यासाठी ती रात्रंदिवस मे’ह’नत घेत आहे त्यासाठी तिला रणजितची साथ देखील मिळाली आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like