एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘राजा हिंदुस्तानी’ मधील हा बालकलाकार आता झाला आहे एवढा मोठा, आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता..

मागील काही काळात खुप साऱ्या चित्रपटात आपल्याला बालकलाकार मुख्य भूमिका करताना दिसले असतील पण त्यांचे पुढे जाऊन काय झाले त्यांनी इंडस्ट्री सोडली की ते अजनुही काम करतात हे कोणालाच माहीत नसत हेच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

९० च्या दशकात खूप साऱ्या चित्रपटानी द’ह’श’त माजवली होती त्यात बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणजे ‘राजा हिंदुस्तानी,’ हा त्यावेळी खूपच हिट झाला. ह्या चित्रपटात अमीर खान आणि करिश्मा कपूर आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते, पण ही फिल्म ९० च्या दशकातील हिट फिल्म पैकी एक ठरली.

पण ह्या चित्रपटात तुम्ही एक महत्त्वाचा भाग असलेले अभिनेता पहिला असेल तो मुख्य भूमिकेप्रमाणे चित्रपटात दिसत होता, तुम्हाला आठवतोय का?  बरं मी सांगतो त्याच नाव होतं रजनीकांत. फिल्म राजा हिंदुस्तानी मध्ये प्रत्येक सीन वेळी रजनीकांत अमीर खान याच्यासोबत दिसायचे, पण हे रजनीकांत म्हणजेच अभिनेता कुणाल खेमू.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

कुणाला याने बॉलिवूड मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात प्रारंभ सुरू केला होता, त्यांनी त्यावेळी ‘भाई’, ‘हम हैं रही प्यार के’ आणि ‘सर’ ह्या चित्रपटात काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी २००५ मध्ये तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मुख्य भूमिकेत त्यांनी बॉलिवूड चित्रपट ‘कलयुग’ ह्यामधून काम केलं होतं.

त्यानंतर त्यांनी  ‘गो गोवा गोन’, ढोल, गोलमाल 3, गोलमाल अगेन, कलंक, मलंग आणि लूटकेस अश्या सुप्रसिद्ध चित्रपटात काम केलं.

कुणाल यांच्या प’र्सनल लाईफ बद्दल बोलायला गेलं तर त्यांनी आपला लग्न फिल्म इंडस्ट्री मधील नवाब सैफ अली खान यांची बहीण सोहा अली खान यांच्यासोबत केलं आहे. त्यांना सध्या एक मुलगी सुद्धा आहे तीच नाव इनाया खेमू अस आहे.

तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर तुम्हाला कुणालच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ते गिटार वाजवताना ते तुम्हाला दिसतील ते सध्या लॉ’क’डा’उ’नच्या काळात नवनवीन छंद जोपासत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kunal Kemmu (@kunalkemmu)

तुम्हाला माहीत नसेल पण कुणाल यांचे इन्स्टाग्राम वरील फॉल्लोवेर्ससुमारे २० लाख एवढे आहेत. ते आपले सतत फोटो टाकत असतात त्यामुळे तुम्हाला ते इन्स्टाग्रामवर कायम ऍक्टिव्ह असताना भेटतील.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like