एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘…तर प्लॅन बी तयार आहे!’ राज कुंद्राच्या चॅट मेसेजेस मधून नवीन खुलासा..

राज कुंद्रा अ’ट’क प्रकरणाने नवनव्या चर्चांना उधाण आले असताना रोज होणारे नवे खुलासे या प्रकरणात अजून भर घालत आहेत. राज कुंद्राला अश्लील चित्रपट निर्मिती आणि त्याचे ‘हॉ’ट’शॉ’ट्स’ या मोबाईल ऍप द्वारे ते प्रदर्शित करणे या आ’रोपांखाली अट’क झाली आहे. या प्रकरणी अजूनही लोकांना अट’क होत असून अजून या प्रकरणाबाबत काही गोष्टींचा खुलासा होणे बाकी आहे असे दिसते.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राच्या अट’केनंतर अनेक अभिनेत्रींनी राज कुंद्रा वर आपल्याला या ऍपवर कनेक्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आ’रोप केला आहे. या प्रकरणातील कथित ‘हॉ’ट’शॉ’ट्स’ हे ऍप १८ नोव्हेंबर ला गुगल प्लेस्टोअर वरून हटवण्यात आले आहे.

आपण करत असलेल्या कामांच्या परिणामांची कल्पना राज कुंद्राला आधीपासून होती, हेच त्याच्या नव्याने समोर आलेल्या चॅट मेसेजेस वरून कळते. आपल्याला अ’टक झाली तर पुढे काय करायचे याबाबतचा प्लॅन बी त्याने तयार ठेवल्याचेही या मेसेजेस मधून निदर्शनास आले.

नुकतेच राज कुंद्राचे व्हॉट्सऍप चॅट मीडियाचा हाती आले असून यातून हे नवीन खु’लासे बाहेर पडले आहेत. राज कुंद्रा आणि त्याच्या टीमने आधीपासूनच प्लॅन बी तयार ठेवला होता. या प्लॅनमुळे ऍप्लिकेशन सस्पेन्ड झाले तरी राज कुंद्राला या गोष्टीचा धक्का बसल्याचे किंवा त्याला काही नुकसान झाल्याचे दिसले नाही.

साधारणपणे दोन ते तीन आठवड्यांत नवीन ऍप्लिकेशन IOS आणि अँड्रॉइड वर लाईव्ह येतील, असा राज कुंद्राचा मेसेज या चॅट मध्ये आहे. यावर ‘हॉ’ट’शॉ’ट्स’ च्या डिजिटल मार्केटींग टीम मध्ये काम करणाऱ्या रॉब ने “नवीन ऍप्लिकेशन येत नाही तोपर्यंत सर्व बो’ल्ड फिल्म्स काढून टाकूया का?” असा रिप्लाय दिला आहे, तसेच “प्लेस्टोअर वरून ऍप्लिकेशन रिस्टोअर करण्यासाठी अपील करावे” असेदेखील त्याने पुढे सुचवले आहे.

हे चॅट १० नोव्हेंबर २०२० चे आहे. या चॅट मध्ये एक आर्टिकल देखील शेअर करण्यात आले आहे. या ऍप वर दाखवला जाणारा पो’र्न कंटेन्ट जवळपास सात ओटीटी प्लॅटफॉर्म्सना पाठवण्यात आला होता.

राज कुंद्राने या चॅट मध्ये “Thank You God Plan B” असे म्हटले आहे. तसेच आपले आयुष्य एकदम मस्त चालले आहे, असेही तो यात पुढे म्हणतो. काही काळ या बो’ल्ड कंटेन्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवरून हटवावे, त्याचप्रमाणे हॉ’ट’शॉ’ट्स कायम ठेवण्यासाठी नवीन एखादा मार्ग शोधावा लागेल, असेही त्याने यात पुढे सुचवले आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like