एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेता आर. माधवन आपल्या कुटुंबियांसोबत राहतात या आलिशान घरात, जितके मॉडर्न तितकेच धार्मिक वातावरणही पाहायला मिळते..

आर माधवन यांनी बॉलिवूड मध्ये खूप सुपरहिट फिल्म्स मध्ये काम केलं आहे, मोजक्याच बॉलिवूड मधील फिल्म्स मध्ये त्यांनी काम केलं पण त्या भूमिकांना त्याने न्याय दिला त्यापैकी रहना हैं तेरे दिल मै, थ्री इडिस्ट्स, तनू वेड्स मनु हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत.

आर माधवन यांनी आपल्या करियरची सुरवात सीरिअल पासून केली, त्यांनी आत्तापर्यंत बनेगी अपनी बात, साया, सी हॉक्स, घर जमाई या सिरीयल मध्ये त्यांनी काम केलं. सलग २ वेळा फिल्मफेअर मिळवलेल्या आर माधवन यांचा जन्म जमशेदपूर येथे १ जून १९७० रोजी झाला.

आर माधवन यांनी सुरवातीच्या काळात काम मिळवण्यासाठी आपल्या करिअरची सुरवात चंदनाच्या जाहिराती पासून केली, त्यानंतर त्याने वेगवेगळ्या चित्रपटाच्या भाषेत देखील काम केलं. नंतर साऊथ फिल्म्स मध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यात त्याने खूप हिट फिल्म्स केल्या त्या फिल्म्सने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. परंतु त्यांना बॉलिवूड मध्ये लोक रेहना हैं तेरे दिल मै ह्या फिल्म्स पासून ओळखु लागले.

आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्याचा घराबद्दल बोलणार आहे जिथे खूपच धार्मिक वातावरण असते. इतर अभिनेत्यांपेक्षा या अभिनेत्याच्या घरचे वातावरण खूपच वेगळे आहे. आर. माधवन सोशल मीडियावरती नेहमी ऍक्टिव्ह असतात आणि वेगवेगळे फोटो चाहत्यांशी नेहमी शेअर करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

इतर अभिनेयसारखे आर. माधवन यांचे हि घर खूप आलिशान आणि विशाल आहे. मुंबई मधील या  घरात आर. माधवन आपली पत्नी, मुलगा आणि वडीलांसोबत राहतात. त्यांच्या कुटूंबाची देवावरती हि खूप भक्ती आहे आणि यामुळेच नेहमी त्यांचा घरामध्ये नेहमी धार्मिक वातावरण असल्याचे दिसून येते.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

आर. माधवन यांनी अनेकदा त्यांच्या घराची आतील फोटो सोशल मीडियावरती शेअर केली आहेत. त्यांनी घराभोवती आणि घरच्या बाल्कनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत, फोटो पाहून समजून शकता कि त्यांचे घर किती सुंदर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like