एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनेता आर माधवन आणि पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे-पाटील, यांचं हे नात आहे खूप कमी लोकांना माहीत..पहा

आज काल मैत्री कुठेपर्यंत पोहचली असेल हे माहीत नसतं पण अ’ड’च’णी’त असल्यावर मदत करणारे मित्र खूप कमी असतात, बॉलिवूड मध्ये सलमान- शाहरुख यांची जोडी सर्वाना माहीत असेल. आज आम्ही तुम्हाला मराठमोळ्या माणसाची बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध असणाऱ्या अभिनेत्याबरोबरची मैत्री कशी आहे हे सांगणार आहोत. आर माधवन साऊथचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे त्याचबरोबर त्याने आपली बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील ओळख मिळवली आहे.

आर माधवन याने बॉलिवूड मध्ये खूप सुपरहिट फिल्म्स मध्ये काम केलं आहे, मोजक्याच बॉलिवूड मधील फिल्म्स मध्ये त्याने काम केलं पण त्या भूमिकांना त्याने न्याय दिला त्यापैकी रहना हैं तेरे दिल मै, थ्री इडिस्ट्स, तनू वेड्स मनु हे त्याचे गाजलेले चित्रपट आहेत.

आर माधवनने आपल्या करियरची सुरवात सीरिअल पासून केली, त्याने आत्तापर्यंत बनेगी अपनी बात, साया, सी हॉक्स, घर जमाई या सिरीयल मध्ये त्यांनी काम केलं. सलग २ वेळा फिल्मफेअर मिळवलेल्या आर माधवनचा जन्म जमशेदपूर येथे १ जून १९७० रोजी झाला.

आर माधवन ने सुरवातीच्या काळात काम मिळवण्यासाठी आपल्या करिअरची सुरवात चंदनाच्या जाहिराती पासून केली,त्यानंतर त्याने वेगवेगळ्या चित्रपटाच्या भाषेत देखील काम केलं. नंतर त्याने साऊथ फिल्म्स मध्ये काम करण्यास सुरुवात केली त्यात त्याने खूप हिट फिल्म्स केल्या त्या फिल्म्सने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. परंतु त्याला बॉलिवूड मध्ये लोक रेहना हैं तेरे दिल मै ह्या फिल्म्स पासून ओळखु लागले.

आर माधवन १९८८ मध्ये शाळेत असताना त्याने सांस्कृतिक अँबेसेडर म्हणून कॅनडा येथे नेतृत्व केलं, तो आपल्या कॉलेज जीवनात एक चांगला कॅडेट देखील राहिलेले आहे.खूप ठिकाणी त्याला बेस्ट कँडेट म्हणून गौरविण्यात आला पण त्याला अभिनेता व्ह्याच कधी डोक्यात आला न्हवत.

अभिनेता आर माधवन याना आर्मी ऑफिसर बनायचे होते त्यावेळी त्यांनी प्रॅक्टिस देखील खूप केली होती पण त्यांचे ६ महिने कमी भरले त्यामुळे ते भरती होऊ शकले नाहीत.

आर माधवन यांचं बालपन बिहार मध्ये झालं असेल तरी ही त्यांचं शिक्षण महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी झाला, ते कोल्हापूर मध्ये राजाराम कॉलेज मध्ये शिकत होते शिकत असताना त्याच कॉलेज मध्ये पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे देखील होते तेव्हा त्यांची चांगली ओळख होऊन घट्ट मैत्री झाली.

पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि आर माधवन हे खूप चांगले मित्र आहेत तर विश्वास नांगरे माधवनला आदर्श मानतात. कारण माधवन महाराष्ट्रातील बेस्ट कँडेट होते, त्याची जिद्द, निष्ठां, क’ष्ट बगूनच प्रेरणा घेत नांगरे-पाटील शिक्षण घेऊ लागले.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like