एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

विश्वसुंदरी सारखे दिसण्यासाठी या अभिनेत्रीने स्वतः सोबत केले असे कि- लोक म्हणले कसली मुलगी आहेस तू..

बॉलिवूड पासून हॉलीवूड पर्यंत आपल्या सौन्दर्याने चार चांद लावणारी अभिनेत्री प्रियांका चोपडा आपला नवरा नीक जोनस प्रमाणे सतत चर्चेत असते, आपला ग्लॅमर साठी देखील ती प्रसिद्ध आहे त्याचबरोबर तिच्या स्टायलिश कापड्यावर देखील फॅन्स कधी कधी निशाणा साधतात. आत्ता अलीकडेच तिच्या सोशलमीडियावर असच घडलं आहे सध्या प्रियांकाने परिधान केलेल्या कपड्यांवर खूप जास्त फॅन्स लोकांनी ट्रो ल केला आहे.

सोशलमीडियावर वर हरवेळीच प्रियांका चोपडा कश्या ना कशामुळे चाहत्यांची मने जिंकते, ती फोटो पोस्ट करते तर कधी विडिओ पोस्ट करून फॅन्सच लक्ष्य केंद्रित करून घेते कधी कधी तर ती विनोदी आणि प्रेक्षकांना आवडतील अशे फोटो देखील पोस्ट करायला ती मागे नाही राहत, परंतु ह्यावेळी प्रियांका चाहत्यांनच्या नजरेत बसली आहे. अलीकडेच प्रियांका एका ड्रेस मध्ये स्पॉट झाली आहे जी फॅन्सना काहीच पसंद आलेली दिसत नाहीये, प्रियांका चोपडाच्या नवीन ड्रेसला प्रेक्षकवर्ग निशाण्यावर घेत आहे. प्रियांका फक्त स्टायलिश फॅशन वाले कपडे परिधान करत नाही तर ती हटके एडवेंचरस ड्रेस परिधान करत असते पण कधी ते फॅन्सना आवडत तर कधी डाव उलटा पडतो.

अलीकडेच सोशल मीडियावर प्रियांका चोपडाची काही फोटोज वायरल झाली आहेत, ज्यामध्ये त्यांच्यासोबत काही अन्य लोक सुद्धा त्या फोटो मध्ये दिसंत आहेत फोटो कुठल्या तरी पार्टी मधील दिसंत आहे आपल्याला माहीत नसेल म्हणून सांगतो हे फोटो एका इव्हेंट वेळेचे आहे जगभरात आपल्या फॅशन आणि स्टायलिश अंदाजाने ओळख बनवणारी प्रियांका कधी कधी ड्रेसिंग से न्स मध्ये चु की करून बसते ह्यावेळी त्यांच्यासोबत हेच झालं आहे.

प्रियांकाच्या नव्या फोटोसोबत त्यांची तुलना देखील केली जात आहे त्याचबरोबर लोक त्यांना ट्रो ल करत खूप काही गोष्टी कमेंट्स करून बोलत आहेत, प्रियांकाच्या या फोटोवर ट्रो ल र्स यांनी निशाणा साधुन आपला अड्डा बनवला आहे तर काही लोक त्यांच्या ड्रेसिंग स्टाईल बद्दल वा ई ट बोलत आहेत.  ‘भागो भू त नी आ गई’, ये क्या हैं, कुछ भी मतलब कुछ भी! अस युजर्स लोकांनी कमेंट्स केल्या आहेत ह्या ड्रेसला घालूंन ती डेविड वेब एक्स स्टॉप कैं स र चैरिटी इवेंट मध्ये पोहचली होती.

You might also like